पाहिला का ? रंग बदलणारा सरडा नाही ‘स्मार्ट फोन’ ; Tecno Camon 30S लाँच
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक्नो आपल्या Camon सिरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे . या कंपनीने ग्लोबल मार्केटसाठी Tecno Camon 30S आणला आहे. या फोनमध्ये रंग बदल्याचे वैशिष्ट्य आहे. उन्हामध्ये गेल्यावर फोनचा रंग गडद निळा दिसतो, ज्यामुळे याला एक वेगळा अंदाज येतो . याशिवाय या फोनची बॅटरी अतिशय दमदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांचे … Read more