मारुती- सुजूकीमध्ये मोठे बदल होणार? अध्यक्षांनी दिले थेट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियामध्ये पुढील काळात काही संघटनात्मक बदल होऊ शकतात. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी मारुती सुझुकीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत माहिती दिली. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या मूळ कंपनीच्या संपूर्ण जागतिक व्यवसायात कंपनीचे योगदान वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर पार पडलेल्या … Read more

Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ‘ही’ Electric कार; कुठे होतेय विक्री??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. भविष्याच्या दृष्टीने अनकेजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. तस पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीही काही कमी नाहीत, पण आज आम्ही तुम्हाला अशा गाडीबाबत सांगणार आहोत ज्याची किंमत सॅमसंगच्या मोबाईल पेक्षाही कमी आहे. होय, या इलेक्ट्रिक गाडीचे नाव आहे K5. … Read more

Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते

Audi Q3 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑडी इंडियाने (Audi Q3 2022) आपली नवीन SUV 2022 ऑडी Q3 भारतात लॉन्च केली आहे. ही गाडी दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. एक म्हणजे प्रीमियम प्लस आणि दुसरा म्हणजे टॉप- स्पेक टेक्नोलॉजी .. . या गाडीच्या प्रीमियम प्लस वर्जनची किंमत 44.89 लाख रुपये आणि टॉप- स्पेक टेक्नोलॉजी प्रकाराची किंमत 50.39 … Read more

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ducati Streetfighter V2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ducati India ने भारतीय बाजारपेठेत आपली (Ducati Streetfighter V2) नवीन प्रीमियम बाईक Streetfighter V2 लॉन्च केली आहे. ही बाईक एकाच प्रकारात आणि एकाच रंगात लॉंच करण्यात आली आहे. या दमदार स्पोर्ट बाईकची एक्स-शोरूम किंमत 17.25 लाख रुपये आहे. या गाडीचा थेट सामना ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, BMW F 990 R आणि Kawasaki … Read more

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल ‘इतके’ मायलेज

Maruti Suzuki Alto K10 CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन मारुती (Maruti Suzuki Alto K10 CNG) सुझुकी Alto K10 नुकतीच भारतीय बाजारपेठेत रु. 3.99 लाख एक्स-शोरूम, किमतीत लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी आता ही कार CNG पॉवरट्रेनसह लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिच्या ऍव्हरेज मधेही मोठा फरक पडणार असून विक्रीतही अजून वाढ होण्याची शक्यता आहे.  35 किलोमीटर … Read more

Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड

Lamborghini Huracan Tecnica

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटालियन सुपरकार (Lamborghini Huracan Tecnica) निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी इंडियाने आपली हुराकन टेक्निका भारतात लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेत या गाडीची एक्स-शोरूम किंमत 4.04 कोटी रुपये आहे. लॅम्बोर्गिनीची ही जबरदस्त कार आपल्या लूक आणि स्पोर्टी स्टाईलने सर्वानाच हवीहवीशी वाटेल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्सबाबत… वैशिष्ट्ये – … Read more

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

Samsung Galaxy A04

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता (Samsung Galaxy A04) कंपनी सॅमसंगने आपला नवा मोबाइल Galaxy A04 लॉन्च केला आहे. हा मोबाईल म्हणजे मागील वर्षी लॉन्च केलेल्या Galaxy A03 चे पुढचे व्हर्जन आहे. सॅमसंगच्या या मोबाईलला 50 MP कॅमेरा आणि 5,000mAh ची दमदार बॅटरी आहे. चला जाणून घेऊया या मोबाईलचे अन्य फीचर्स आणि किंमत…  6.5-इंचाचा … Read more

Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!

Technology

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Technology : बऱ्याचदा आपल्या कॉम्प्युटरमधील एखादी फाइल चुकून डिलीट होते. अशातच जर ती महत्वाची फाईल असेल चिडचिड होणे साहजिकच आहे. अशा फाइल्स रिकव्हर करण्यासाठी बराच वेळ वाया जातो. तसेच काहीवेळा अशा फाइल्स रिकव्हर देखील करता येत नाही. हे जाणून घ्या कि, कॉम्प्युटरमधील फाइल्स रिकव्हर करण्यासाठीचे मुख्यतः तीन मार्ग वापरले जातात. यातील … Read more

Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

Tokenization of cards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : RBI कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या टोकनायझेशनची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. याआधी डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधिचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू केले जाणार होते. मात्र आता टोकनायझेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 करण्यात आली आहे. यामुळे आता ज्यांनी अजूनही आपले कार्ड टोकनाइझ केलेले नाही त्यांना … Read more

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत

Motorola Edge 30 Ultra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोबाइलचा (Motorola Edge 30 Ultra) वापर जवळपास सर्वजण करत असतात. सतत नवनवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यातच आता तुम्ही चांगले फोटो येणाऱ्या मोबाईलच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेला Motorola Edge 30 Ultra लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी,या मोबाईलचे लॉन्चिंग … Read more