इंधनदर वाढीनंतर आता फोन कॉल, इंटरनेट डेटाचे दरही वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात सामन्यांवर इंधन दरवाढीचा बोजा पडला असताना आणखी एक बोजा त्यांच्यावर पडण्याची शक्यता आहे. पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचा वापर महाग होण्याची शक्यता आहे. कारण येत्या दीड वर्षात फोन कॉल-इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचे दर २ वेळेस वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील सध्याची … Read more

गरिबांसाठी मोबाईल सेवा फ्री करा; प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक … Read more