…म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढेल; रामदास आठवलेंच भाकीत

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप कडून नेहमीच हे सरकार पडणार अशा शक्यता पसरवल्या गेल्या. दरम्यान आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढेल अस भाकीत केलं आहे. ते सातारा येथे बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष हा महाविकासआघाडीवर नाराज असून हा पक्ष सत्तेतून लवकरच बाहेर … Read more

…म्हणून भाजप राज्यात घेणार 20 हजार सभा ; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात २० हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या सभांद्वारे व्यापक जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तरुणींवर अत्याचार , तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना … Read more

राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालंय – चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे राज्यात कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर च्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकारणाचं गुन्हेगारीकरण सध्या सुरू आहे. मधल्या … Read more

मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?? ; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदल परिसरात आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांकडून या प्रकाराबद्दल शंका व्यक्त करण्यात आली असून भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला सवाल केला … Read more

…नाहीतर मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही ; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागासवर्गीय पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं असून सरकार जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय करतंय असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच मंत्रीगट समितीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी ओबीसींसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं, एकच बैठक घेऊन थेट निर्णय जाहीर केल्याचा फटका समाजातील दीड लाख लोकांना बसलाय. सरकारने हा निर्णय तत्काळ मागे … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्या,नाही तर परिणामांना समोरे जा ; चंद्रकांतदादांचा सरकारला गंभीर इशारा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार चर्चेत असून याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने (Maharashtra government) 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरात हे स्मारक होणार आहे. आज (1 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निधीस मान्यता दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये … Read more

आमच्या हातात सत्ता द्या मग मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला असून याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान आमच्या हातात सत्ता द्या मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो, अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, ज्यावेळी आमचे सरकार होते त्यावेळी आम्ही हे आरक्षण दिले व कोर्टामध्ये देखील … Read more

‘मराठी वरून राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार’ ; आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने २०२१ च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत … Read more

मुख्यमंत्र्यांनी कधीही ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख आपल्या भाषणात करु नये – निलेश राणे

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप याच मुद्द्यावरून आक्रमक झालं असून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी … Read more