यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता मुंबईतच होणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. दरम्यान मुंबईत अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे विरोधक आगोदरच आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मानेची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना … Read more