ठाकरे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट ; नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल

maratha aarakshan 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढत आहे. दरम्यान सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली. राज्यात अनेक … Read more

 युवा पिढी नैराश्यात, लवकर एमपीएससी परीक्षा घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर परीक्षा घेण्याची विनंती केली आहे. रोहित पवार म्हणाले, कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित … Read more

बंडातात्यांना अटक म्हणजे सरकारकडून वारकऱ्यांचा अपमान; दरेकरांचा हल्लाबोल

bandatatya darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. बंडातात्यांना केलेली अटक म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. कोरोनाचा धोका अदयापही … Read more

दिनो मोरियाची सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचा सूचक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता दिनो मोरिया वर ईडी ने कारवाई केली . संदेसरा घोटाळा प्रकरणात ईडीने मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई करत ईडीने या अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार … Read more

संजय राऊतांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही; फडणवीसांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमागे ईडी चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत … Read more

इम्पिरीकल डेटा मिळवून देण्यासाठी राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

uddhav thackarey koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. राज्य शासनास इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचं नमूद करत आरक्षणाच्या प्रश्नावरुन मोदी सरकारकडे बोट दाखवल आहे. तसेच यासाठी राज्यपालांनी सुद्धा पाठपुरावा करावा अस उद्धव ठाकरे … Read more

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : कोणी कितीही आपटली तरी विजय आमचाच – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच विरोधी पक्ष भाजप कडून देखील उमेदवार देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. कोणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार असे संजय राऊत यांनी म्हंटल. विरोधकांनी निवडणूक टाळली तर … Read more

मराठा आरक्षण : केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला शेवटचा एकच पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

सरकारने वेळकाढूपणा न करता….; फडणवीसांचे राज्य सरकारला ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला एक सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने वेळकाढूपणा … Read more

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

malik koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणासंदर्भात पत्रं लिहिलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ओबीसी आरक्षण राज्याने रद्द केलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्बवली आहे, असा टोला नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम … Read more