म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा; सरकारकडून उपचाराचे दर निश्चित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. दरनिश्चिती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत राज्य शासनाच्या … Read more

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच; लॉकडाऊन गोंधळावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबंधी घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. ‘अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. … Read more

अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय! दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असून ठाकरे सरकार वर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे सरकारच्या अंतर्गत समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं … Read more

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री – फडणवीसांचा टोला

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार मधील अनलॉक च्या गोंधळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहे असा चिमटा काढत केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं … Read more

गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि शरद पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. पडळकर यांच्याकडून वारंवार हल्ले चढवले जात असताना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप या पक्षाचे बुजगावणं आहेत … Read more

हे सरकार आहे की सर्कस? भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more

लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारचा गोंधळ चव्हाट्यावर ; फडणवीसांनी विचारले ‘हे’ ५ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more

राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत; CMO चं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. मात्र अद्याप राज्यातील निर्बंध हटवण्यात आली नसल्याचे सीएमओ कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील गोंधळ पुन्हा एकदा जनतेसमोर आला … Read more

12 वी ची परीक्षा अखेर रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

student exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत माहिती देताना काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी यापूर्वीच म्हंटल होत … Read more

जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करील? पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित केली असून पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावरून ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल … Read more