अफवांच्या बाजारात फिरताना आणखी लोकांचे जीव जाऊ नयेत यासाठी..

समाजातील नेते आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी धोकादायक अफवा रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

‘मला माफ करा…मी हरलो…’, जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

Jitendra Awhad

ठाणे । गरजुंना मदत पुरवताना कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीस्वतः होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. त्यानंतर सतत फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून जनतेला धीर देणारे आव्हाड यांनी मात्र आज एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वात करून दिली आहे. जगाला … Read more

त्याने गम्मत म्हणुन WhatsApp स्टेटसवर लिहिलं मी Covid-19 +, पुढे काय झालं वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे आणि हजारो लोकांचा बळी गेला आहे, तरीही असे काही लोक आहेत जे या प्राणघातक साथीच्या रोगाला हलक्यात घेत आहेत आणि याला एक विनोदच समजत आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसबद्दल विनोद करणे एका माणसाला महागडे ठरले आहे .त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर,महाराष्ट्रातील ठाणे … Read more

तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्‍याकडून बलात्कार

ठाणे प्रतिनिधी | घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी, तिचे वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा एकत्र राहत होते. गुरुवारी पीडित मुलगी घरात एकटी असताना … Read more

ठाण्यामध्ये १८ काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे बाळासाहेब थोरातांचे आदेश

गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या गळ्यात उप महापौर पदाची माळ गळ्यात पडली. आता यानंतर काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी थेट ठाणे गाठत पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा बनावट व्हीप काढून तो वृत्तपत्रात जाहीर केल्याने याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

वाढीव वीज बिला विरोधात गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा

संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय. या अगोदरही अनेक वेळा या कंपनी विरोधात आंदोलन केली होती.

उल्हासनगरमध्ये वृद्धाने स्वतः भरले रस्त्यावरील खड्डे

टीम, HELLO महाराष्ट्र | उल्हासनगरमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून, हे खड्डे भरण्यास उल्हासनगर महानगरपालिका असमर्थ असल्याने येथील एका वृद्ध व्यक्तीने स्वतः हे खड्डे भरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हा महापालिकेला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे असं ठाणेकर म्हणत आहेत. या व्हिडिओ मध्ये कैलास कॉलनी परिसरात हातगाडीवर विटांचा चुरा आणून रस्त्यावरील खडे भरताना हा वृद्ध … Read more

लिफ्टमध्ये पाय अडकलेला मुलगा सुखरूप बाहेर

ठाणे प्रतिनिधी | ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली या इमारतीत राहणारा वेद येवले हा ८ वर्षीय मुलाचा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये डावा पाय अडकला होता. घटनेची माहिती मिळताच इमारतीतील नागरिकांकडून अग्निशामक दलाला तातडीने संपर्क करण्यात आला. लिप्टमध्ये पाय अडकलेल्या या मुलाला नंतर ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

लहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’ वडिलांचे शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

प्रतिनिधी ठाणे| नैना वय वर्ष फक्त १०. थॅलेसेमिया या आजारामुळे दर १५ दिवसाला तिला रक्त चढवावे लागते. या आजरापासून तिची सुटका व्हावी.यासाठी तिच्या शरीरात लहान बहिणीच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. उल्हासनगर कॅम्प ५ येथील तानाजी नगर झोपडपट्टीमध्ये हिरासिंग लबाना हे कुटुंबासह राहतात. नैना ही त्यांची मोठी मुलगी. नैना लहानपणी सतत आजारी राहत असल्यामुळे तिची … Read more

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग ५ दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी … Read more