ठाणे हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची निर्घृणपणे हत्या

Navghar Police Station

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील भायंदर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? आरोपी पतीने त्याच्या पत्नीने वाढलेल्या नाश्त्यामध्ये मीठ कमी असल्याने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी भायंदर … Read more

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सभेत तलवार दाखवली होती. या कारणांमुळे आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाली असल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे येथे काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या … Read more

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? ; नेमकं कारण काय?

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सगळे राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान त्यांनी कालच्या जाहीर सभेत तलवार दाखवली होती. या कारणांमुळे आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणारा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल मनसेच्या ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी … Read more

स्विगी बॉयला घरात घेणं कुटुंबाला पडलं महागात

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आजकाल ऑनलाइन सामान खरेदी करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे यातून उद्भवणाऱ्या संकटांचाही सामना करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार ठाणे शहरातील नौपाडा या ठिकाणी घडला आहे. काय आहे नेमके प्रकरण ? घटनेच्या दिवशी तीन आरोपींनी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून … Read more

जावळीचे सुपुत्र विक्रम देशमाने यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात अनेक जणांकडून गौरवास्पद कामगिरी केली गेली आहे. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. आता अजून एक गौरवास्पद अशी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी हि जावळी तालुक्यातील सुपुत्र व ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक पदावर काम करत असलेले विक्रम नंदकुमार देशमाने यांनी केल्याबद्दल त्यांचा नुकताच राष्ट्रपती पोलिस … Read more

धक्कादायक ! ‘या’ क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या अशीच एक घटना ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडली आहे. यामध्ये मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसाार, ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या साहिल आणि … Read more

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !! आरोपी महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाणे । ठाणे जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गुप्तचराच्या माहितीवरून, मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी एका मॉलजवळून आरोपी महिलेला पकडले. याशिवाय दोन महिलांची सुटकाही करण्यात आली. याबाबत, सीनिअर इन्स्पेक्टर महेश पाटील यांनी सांगितले की,”सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेने या दोन मुलींना जबरदस्तीने या काळ्या धंद्यात ढकलले होते. आरोपी महिलेविरुद्ध वर्तक नगर … Read more

ठाण्यापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यां मध्येही आढळून आला बर्ड फ्लू

पालघर । महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एव्हियन इन्फ्लुएंझा (बर्ड फ्लू) ची प्रकरणे समोर आल्यानंतर काही दिवसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार भागातील पोल्ट्री सेंटरच्या कोंबड्यांमध्येही या संसर्गाची पुष्टी झाली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. पालघरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कांबळे यांनी सांगितले की,”कुक्कुटपालन केंद्रातील (पोल्ट्री फार्म) काही कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात … Read more

“मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार”; पंतप्रधान मोदींची घोषणा 

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन … Read more

काश्मीर ते कन्याकुमारी : वय अवघे दहा वर्षे अन् प्रवास 4 हजार किलोमीटर प्रवास

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वय अवघे 10 वर्षे अन् 4 हजार किलोमीटर प्रवास तोही सायकलवरून एका चिमुकलीने सुरू केला आहे. ठाणे येथील या चिमुकलीचे नाव सायली पाटील असे आहे. आज सातारा येथे सायली पाटील हिचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले. तसेच यावेळी सायलीचे अभिनंदन करत फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्वोत्तोपरी मदत करण्याचे … Read more