तुम्हालाही पॅराग्लायडिंगची आवड आहे का? भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे आहेत जगात भारी

Paragliding places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅराग्लायडिंग म्हटले कि अनेकांच्या छातीत धडकी भरते. उंच कड्यावरून थेट दरीत उडी मारायचं म्हटलं तर साहजिकच कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही हटके लोक असे असतात ज्यांना अशा गोष्टी करायला मजा येते. पॅराग्लायडिंग हा अशाच साहसी लोकांचा खेळ आहे. भारतात देश विदेशातून दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. तुम्हाला काश्मीरच्या … Read more

Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्यासाठी दक्षिण भारतातील Top 5 पर्यटन स्थळे; एकदा तरी जावाच

Monsoon Tourism South India

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मित्रांनो, आपला भारत देश नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत…. देशात पर्यटन करावी अशी अनेक ठिकाणी आहेत. परंतु कोणत्या ऋतूत कुठे फिरायला जायचं हे ज्याला कळत तोच खरा पर्यटक. सध्या भारतात मान्सून दाखल झाला असून पावसाळ्याच्या (Monsoon Tourism) या दिवसात मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत जाऊन आनंद साजरा करावा आणि … Read more

Monsoon Tourism : पावसाळ्यात नक्कीच भेट द्यावी असा नयनरम्य ताम्हिणी घाट

Monsoon Tourism Tamhini Ghat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, उन्हाळा संपत आला असून महाराष्ट्रात मान्सूनचे आगमनही झालं आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडून कुठेतरी लांब फिरायला जावं आणि निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा (Monsoon Tourism) मनसोक्त आनंद घ्यावा असं अनेकांना मनोमनी वाटत असत. तुम्हीही अशाच एका पर्यटन स्थळाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला असं एक ठिकाण सांगणार आहोत, जे महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये खूप … Read more

मनाला मोहित करणारा ठोसेघर धबधबा!! पावसाळ्यात नक्कीच भेट द्यावी असं पर्यटन स्थळ

Thoseghar Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, उन्हाळाचा हंगाम संपत आला असून येत्या २ दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. उन्हाळयात आधीच वैतागलेल्या अनेकांना पावसाळ्याच्या दिवसात कुठेतरी बाहेर फिरायला जावं, आणि निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा आनंद घ्यावा असं वाटण साहजिकच आहे. तुम्ही सुद्धा अशाच देदीप्यमान निसर्गरम्य वातावरणात सहलीला जाण्याचा विचार करत असाल आज आम्ही तुम्हाला सातारा जिल्ह्यातील अशाच एका … Read more

पावसाळ्यात पुण्यातील ‘या’ TOP 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा म्हंटल की, निसर्गाच्या सानिध्यांत जावं आणि मनसोक्तपणे पावसात चिंब व्हावं अशी भावना सर्वांचीच असते. आता नुकताच उन्हाळा संपत आला असून मान्सूनचे आगमनाची वाट सर्वजण पाहत आहेत. उन्हाळ्यात एकीकडे अंगाची लाही लाही झाली असताना पावसाळ्यात पर्यटनासाठी कुठेतरी बाहेर जाऊन निसर्गाचा आस्वाद घेऊ असं वाटण सहाजिकच आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठे बाहेर … Read more

पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट देऊन निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्या

Mansoon Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, यंदाचा उन्हाळा आता संपत आला असून लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. कडक उन्हामुळे आधीच वैताग आल्याने पावसाळ्यात तरी कुठेतरी जाऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे जून महिना आली कि सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळ्यात फिरायची तर इच्छा असते आणि नेमकं कुठे जावं हा … Read more

Festivals 2023 : पर्यटकांसाठी गुड न्यूज! महाबळेश्वर फेस्टिवल पासून काजवा फेस्टिवलच्या तारखा जाहीर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दरवर्षी मे महिन्यापासून वेगवेगळे फेस्टिव्हल (Festivals 2023)सुरु होतात. सुट्टीच्या दिवसांमुळे राज्यात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुसाफिरी करणाऱ्या लोकांसाठी हे फेस्टिव्हल म्हणजे एकप्रकारची नवी पर्वणीच ठरते. आज आम्ही तुम्हाला या वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या तारखा आणि ते कुठे कुठे साजरे केले जातात याबाबत अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे … Read more

Summer Tourist Places In India : उन्हाळ्यात फिरायला जायचंय? ‘या’ TOP 5 ठिकाणांना भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, सध्या उन्हाळा सुरु असून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उन्हाळयात मुलांच्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला जावं आणि उन्हापासून सुटका करावी असं प्रत्येकालाच वाटत असत. तुम्ही सुद्धा हाच विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशी 5 ठिकाणे (Summer Tourist Places In India) सांगणार आहोत ज्याठिकाणी जाऊन … Read more

एप्रिल महिन्यात फिरायला जायचाय? मग TOP 7 पर्यटनस्थळांंना नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच एप्रिल महिन्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल आणि मे महिना म्हंटल की, प्रत्येकजण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नियोजन करण्यास सुरवात करतो. कुणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात तर समुद्रकिनारी. तुम्हीही कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी काही ठिकाणे आहेत कि तिथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता. सातारा हे … Read more

फक्त 100 रुपयांत करा मेट्रोतून मनसोक्त सफर; नागपूरमधील ‘या’ ठिकाणांना द्या नक्की भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पर्यटक अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जात आहेत. हिवाळ्यात हिल स्टेशन्स फिरण्याची अनेकांना आवड असते. तुम्हीही अगदी कमी खर्चात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर फक्त 100 रुपयांत मेट्रोतून मनसोक्त फिरण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. पाहूया कुठे आहे ही खास ऑफर… तुम्ही जर नागपूर येथे फिरण्यासाठी येत असाल तर या ठिकाणी फिरण्यासाठी … Read more