सोनालीच्या सडेतोड उत्तरानंतर ट्रोलर्सची हवा गुल्ल; एकाने तर डिलीटच केले ट्विट

Sonali Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच कुणाल बेनोडेकर सोबत दुबईत लग्न बंधनात अडकली आहे. ७ मे २०२१ रोजी तिने लग्न केले. तिच्या वाढदिवसादिवशी तिने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. लग्नाचे वृत्त समजताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण काही युझर्स तिच्या लग्नाच्या पोस्टनंतर … Read more

अकल बडी के भैस..!आंध्रामध्ये सोनू सूदच्या फोटोला चढविला हार आणि केला दुग्धाभिषेक; व्हिडीओ झाला वायरल

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. अश्या या भयावह परिस्थितीमध्ये अनेक लोक कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचाही समावेश आहे, अगदी गतवर्षापासून तो करत असलेल्या मदतीचा ओघ अगदी कायम आहे. कोरोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी … Read more

सलमानच्या ‘राधे’वर मनोजचा ‘फॅमिली मॅन’ भारी; चाहते म्हणतायत ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली…!

Radhe V/s The Family Man

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयी यांची ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन’ हि वेब सिरीज तुफान गाजली होती. त्यानंतर लगेचच या वेब सिरींजचा दुसरा भाग येण्याची लोक वाट पाहत होते. आता वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज या वेब्सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते अगदीच भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी … Read more

सूद फाउंडेशनच्या मदतीचा कलेक्टर साहेबांनी फेटाळला दावा; मग सोनू सूदने पुरावा दाखवून दिले उत्तर

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येसमोर वैद्यकिय व्यवस्था पुरती कोलमडताना दिसत आहे. अश्या संकटाच्या काळात बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा दाता सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला. अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत प्रत्येकाच्या मदतीला तो धावून जात आहे. सोनू सूदने सोमवारी ओडिशातील एका गरजू व्यक्तीस मदत केली होती. त्यानंतर सोनूने … Read more

कोरोना विरुद्ध लढ्यात अन्य कलाकारांसहित आता सुपरस्टार रजनीकांतही सामील

South Stars

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा संकट काळात जो तो आपापल्या परीने जमेल तशी मदत देऊ करत आहे. या मदतकर्त्यांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा देखील समावेश आहे. सोमवारी (१७ मे २०२१) सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांची भेट घेतली. हि भेट स्टालिन यांच्या चेन्नईतील कार्यालयात झाली. कोरोना व्हायरसच्या … Read more

‘तारक मेहता..’मधील बबितावर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Munmun Datta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीता अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्ता मोठ्या अडचणीत सापडली आहे. गेल्या रविवारी मुनमुनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने जातीवाचक शब्दांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर यासंदर्भात अपमानजनक वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्या … Read more

गलती उन्हीं से होती है..! अनुपम खेर यांच्या शस्त्राचे टोक झाले बोथट…?

Anupam Kher_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर मोदी सरकारचे कट्टर समर्थक आहेत असे मानले जाते. मात्र अगदी काहीच तासांपूर्वी कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनुपम खेर यांनी केली होती. त्यांनी केवळ टीकाच नव्हे तर, स्वतःच्या प्रतिमेपेक्षा सध्या लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, असेही मोदी सरकारला तडातडा सुनावले … Read more

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला कोव्हिड व्हॅक्सिनचा दुसरा डोस, लेकीने केला फोटो शेअर

Rajnikant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला आहे. त्याचा वाढत संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लास उपलब्ध झाली आहे. हि लास प्रत्येकाने टोचून घ्यायची आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी देशात सुरु असलेली हि लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींनी व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांनाही … Read more

यंत्रणांना जबाबदारी घ्यावीच लागेल..; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान व परिणीतीने व्यक्त केला संताप

Farhan_Parineeti

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच गंगा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहांसंबंधित एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गंगा आणि अन्य नद्यांत तरंगणारे हे मृतदेह पाहून कुठल्याही संवेदनशील मनाला बोचरे घाव जाणवणार हे निश्चित आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी या संदर्भात सरकारला चांगलाच खडसून जाब विचारला. तर आता अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनीही नद्यांमधील या तरंगत्या … Read more

दाक्षिणात्य स्टायलिश स्टार अल्लू झाला कोरोनामुक्त, १५ दिवसांनी घेतली कुटुंबाची भेट; पहा व्हिडीओ

Allu Arjun

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. आधीच्या लाटेपेक्षा कोरोनाची हि लाट अत्यंत भयावह आहे. या लाटेत अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. दरम्यान अनेक कलाकारानाही कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही कलाकारांनी सिनेसृष्टीला हादरा देत जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे सध्याची परिस्थिती भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. मात्र यात दिलासा … Read more