छत्रपती उदयनराजे भोसलेंना राज्यसभेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दिली तंबी, म्हणाले..

नवी दिल्ली । आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संसदेच्या राज्यसभा सदनात पार पडला. आजच्या शपथविधीमध्ये भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ”जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना चांगेलचं  फटकारले . मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती उदयनराजे भोसले … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more

लोकं मला विचारुन टीका करत नाहीत; उदयनराजेंचं पडळकर-पवारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयन राजे भोसले यांनी बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी ज्यांनी कुणी कोणावर टीका केली ते त्यांचं त्यांना विचारा माझा काय संबंध? असे उत्तर दिले. माझा यात काय संबंध, मी माझे … Read more

यंदा उदयनराजे साजरा करणार नाहीत आपला वाढदिवस.. पण का?

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाही आहेत. यासंबंधी उदयनराजे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे. अखिल विश्वाचे पोट भरणा-या बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती या आणि अशा अनेक … Read more

उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय?- खासदार संजय काकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदाना नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही,” असं म्हणत राज्यसभेचे … Read more

उद्यनराजेंची अशीही समाजसेवा…! व्हिडिओ व्हायरल

सातारा प्रतिनिधी । लाेकसभा पाेटनिवडणुकीत साताराचे खासदार उदयनराजे भाेसले यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले. त्यामुळेच आजही त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांची गर्दी असते. अशाच एका अडचणीत असलेल्या आजीचे अश्रू पुसतानाचा त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्याकडे दररोज सुमारे ५० ते ६० नागरीक या ना त्या कारणाने … Read more

उदयनराजेंचे राजकीय पुनर्वसन; राज्यसभेचे तिकीट मिळणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या उदयनराजे भोसले यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांना राज्यसभेच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत … Read more

मारहाण आणि खंडणी प्रकरणी उदयनराजे निर्दोष; सातारा सत्र न्यायालयाचा निकाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल खटल्यात सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवलं आहे. उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांवर सोना अलायन्स कंपनीचे … Read more

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदयनराजें संदर्भातील ‘तो’ व्हिडियो व्हायरल

मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांवर तुफान टीकाटिप्पणी केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडियो व्हायरल केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे पाटणमध्ये आले असताना त्यांनी ‘मी उदयनराजेंचा फॅन असल्याचं सांगितलं होतं.’ पाहुयात काय आहे नक्की या व्हायरल व्हिडियोत..

‘छत्रपतींच्या घराण्यात जन्म घेतल्याचा राऊतांना काय पुरावा हवाय हे त्यांनीच सांगावं?- शिवेंद्रराजे भोसले

आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव” असं शिवेंद्रराजे म्हणाले.