राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज … Read more

तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम … Read more

ठाकरे सरकारवर ताशेरे ओढणार्‍या योगी आदित्यनाथांना रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच ट्विटर वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथापि महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला दूषणे दिली आहेत. योगी यांनी महाराष्ट्र सरकारवर कामगारांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना काम न देऊन सर्व काही सोडून जाण्यास भाग पाडले असे त्यांनी म्हंटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

शरद पवार राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनीच पवार यांना भेटीचे आमंत्रण दिले असल्याचे समजत आहे. पवार नुकतेच राजभवन मध्ये पोहोचले असून त्यांच्यात चर्चा आहे. सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये – शंभुराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी मंत्री मंडळात नाही…सरकारपण आमचं नाही…हे सरकार शिवसेनेचे आहे अशा आशयाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक क्लिप व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये असं मत देसाई यांनी व्यक्त केले … Read more

महाराष्ट्रातील सरकार आमचे नाही तर शिवसेनेचे; पृथ्वीराज चव्हाणांची आॅडिओ क्लिप व्हायरल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी मंत्रीमंडळात नाही आहे. सरकारपण आमचं नाहीये. हे सरकार शिवसेनेचं आहे असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारची एक आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हायरल … Read more

महाराष्ट्रात विमान सेवेला अद्याप परवानगी नाही – राज्य सरकार

वृत्तसंस्था । देशातील प्रवास वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु केली जात आहे. त्यानुसार रेल्वेच्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि सोमवारपासून हवाई वाहतूकही सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी असे जाहीर केले होते. मात्र महाराष्ट्राच्या संचारबंदी नियमांमध्ये १९ मे नंतर काहीच सुधारणा झाल्या नसून ३१ मे पर्यंत विमान वाहतूक प्रतिबंधित करण्यात … Read more

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला … Read more

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत – संजय राऊत

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले गेल्याचे बोलले जात होते. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमने सामने

मुंबई । संचारबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था प्रथम बंद करण्यात आल्या होत्या. मार्च पासूनचा काळ हा खरंतर परीक्षेचा काळ असतो. १० वी, १२ वी तसेच सर्व महाविद्यालयीन महत्वाच्या परीक्षा याच काळात असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता संचारबंदी लागू केल्याने बहुतेक सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसोबत महाविद्यालयीन परीक्षा रद्द … Read more