संजय राऊतांकडून स्वबळाचा नारा!! ठाकरे गटाच्या मनात नेमकं काय?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही भाजप- आणि शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच आहे, परंतु शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का!! मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

manisha kayande leave thackeray group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) या उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे यांच्यासोबत ३ माजी नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अश्या बातम्या वेगाने पसरत आहेत . उद्या शिवसेनेचा ५७ … Read more

प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; युतीवर परिणाम?

uddhav thackeray prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि फुलेही वाहिली. आंबेडकर यांच्या या कृतीने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मात्र कोंडी झाली आहे. भाजपने सुद्धा या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत भूमिका काय आहे असा थेट सवाल करत आहे. या सर्व … Read more

विनायक राऊतांच्या वक्तव्यावर शंभूराजे भडकले; म्हणाले की, अर्धा सेकंदही…

_Vinayak Raut Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्य 1 हजार 1 टक्के खोटं आहे. त्यांनी दोन दिवसांमध्ये हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी राऊतांना दोन दिवसांचा वेळ देत आहे. माझे सुरतला गेल्यापासून ठाकरे परिवारावर अर्धा सेकंदही बोलणं झालं नाही, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. … Read more

नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट, मी आणि फक्त मीच! हेच मोदींचे धोरण

narendra modi sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नव्या संसद भवनांचे उदघाटन येत्या २८ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर संसदेचे उदघाटन राष्ट्रपतींनी करावे अशी विरोधकांची मागणी आहे. यामुळे देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी या उदघाटनाला विरोधही केला आहे. या एकूण सर्व प्रकरणावरून सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. नवे संसद भवन मी बांधले, … Read more

मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 ला अवघे काही महिने राहिले असून सर्वच पक्ष त्यापार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा लोकसभा जागावाटपासाठी बैठका घेत आहेत. त्यातच आता मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार हे दिसत आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. या … Read more

पवारांच्या पुस्तकातील ‘ती’ पाने वाचून फडणवीसांची ठाकरेंवर टोलेबाजी

pawar fadnavis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पवारांच्या पुस्तकातील हाच धागा पकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. … Read more

ठाकरेंनी भाजपचं मंगळसूत्र घातलं आणि मुख्यमंत्री पदासाठी पवारांचा हात पकडून गेले

rane thackeray

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उद्धव ठाकरे भाजपसोबत नांदत होते, त्यांनी भाजपचे मंगलसूत्र घातले होते, आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात पकडून गेले असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. नारायण राणे सातारा दौऱ्यावर असून आज त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी 9 महिन्यांपूर्वीच सांगितलेली ‘ती’ चूक अखेर ठाकरेंना महागात पडलीच

prithviraj chavan uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर सर्वोच्य न्यायालयाने काल निर्णय जाहीर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांचं सरकार आणलं असत अस कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हंटल. ९ महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको … Read more

ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा; वेडावाकडा निर्णय घेतल्यास….

uddhav thackeray rahul narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा सर्वोच्य न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिलेला आहे. मात्र अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय घ्यावा, काही वेडावाकडा निर्णय घेतल्यास सर्वोच्य न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत असा इशारा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला. आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे … Read more