शिवसेना भवनावर दावा सांगणार का?? शिंदे गटाने स्पष्टच सांगितलं

shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिंदे गट शिवसेना भवनावर दावा सांगणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी भूमिका स्पष्ट करत आम्ही शिवसेना भवनावर दावा सांगणार नाही … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा एक निर्णय दिल्यानंतर आज पुन्हा एक महत्वाचा निर्णय आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना आता पोट निवडणुकीपर्यंतच मशाल हे चिन्ह आणि नाव वापरता येणार आहे. निवडणुकीनंतर चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही, असा मोठा … Read more

उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही धोक्यात?; ‘या’ पक्षाचा चिन्ह वापरण्यास विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात समता पक्षाकडून निवेदन दाखल करण्यात आले आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं … Read more

पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. मर्द होतात तर वेगळा पक्ष का काढला नाही? केवळ 40 आमदार आणि 10 ते 12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. पण लक्षात ठेवा हर कुत्ते के दिन आते है, अशा शब्दात शिवसेना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आज बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा; ‘सामना’तून शिंदे-भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले … Read more

शिवसेना गमावल्यानंतर ठाकरेंवर कंगनाची सडकून टीका; ट्विट करत म्हणाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गटात चिन्हावरून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर काल केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली आहे. या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. … Read more

धनुष्यबाण कोणाला? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून … Read more

शिंदे-फडणवीसांचे बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? संजय राऊतांचा थेट सवाल 

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, असे वाटले होते, तशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, तसे झाली नाही. स्वत: न्यायालयानं याबाबत निर्णय घेणं सोप नाही. न्यायालयाला दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य आहे, जे घटनेनुसार आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? असा सवाल शिवसेना खासदार … Read more

सत्तासंघर्षाची सुनावणी ‘या’ दिवशी होणार; Supreme Court चा महत्वाचा निर्णय

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण चांगलेच तापले असून आज पुन्हा यावर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने सुनावणीबाबत महत्वाचा निर्णय दिला. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली असून पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून घेण्याचे कोर्टाने सांगितले. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार असल्याने सर्व देशाचे लक्ष … Read more

कोर्टाचे ‘ते’ 2 प्रश्न अन् शिंदे गटाचे टेन्शन वाढलं; नेमकं काय घडलं?

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिंदे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केले. शिंदे गटाच्या वकिलांनी आज नबाम रेबिया प्रकरणाचे संदर्भही कोर्टासमोर मांडले. मात्र यादरम्यान, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विचारलेल्या २ प्रश्नांनी शिंदे गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. … Read more