उद्धव ठाकरेंवर नवे संकट येणार!! शिवसेना पक्षानंतर मशाल चिन्हही हातातून जाणार?

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निकाल काही दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे याचा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, या निकालाला आवाहन करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे टेन्शन आणखीन एक … Read more

आज उद्धव ठाकरेंची ‘महा पत्रकार परिषद’; नार्वेकरांच्या निकालाची करणार चिरफाड

Uddhav Thackerays Press

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी ४ वाजता ‘महा पत्रकार परिषद’ घेणार आहेत. वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा अशा आशियाचे बॅनर सुद्धा मुंबईत लागलेले आहेत. या पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या … Read more

सामनातून मिलिंद देवरा यांच्यावर घणाघात; शिंदे- भाजपवरही साधला निशाणा

sanjay raut on milind deora (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी तब्बल 55 वर्षाचे पक्षांसोबतचे नाते तोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे कौतुक केलं होते. याच वरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून देवरा यांच्यावर घणाघात केला आहे. मिलिंद देवरा यांच्या रूपाने मिंधेना दिल्लीत … Read more

आज आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल!! ‘हे’ तीन मुद्दे राहतील केंद्रस्थानी

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की, आज शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज त्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे. गेल्या एक दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री … Read more

Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना नेमकी कोणाची? आज जाहीर होणार आमदार अपात्रतेचा महानिकाल

Shiv Sena MLA Disqualification Case

Shiv Sena MLA Disqualification Case । तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४ च्या आसपास शिवसेना आमदार अपात्रसह तब्बल ३४ याचिकांचा निकाल जाहीर करणार आहेत. शिवसेना नेमकी कोणाची? शिंदेंचे आमदार अपात्र होणार कि ठाकरेंचे हे आज स्पष्ट होणार असलयाने महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष्य … Read more

रामाची चेष्टा तुम्हांला मान्य आहे का? कुठे गेली तुमची मर्दूमकी? भाजपने ठाकरेंना घेरलं

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam)  यांनी आव्हाडांच्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे … Read more

लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाविकास आघाडीतून जागा वाटपाचे अनेक फॉर्मुले समोर येत असताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्यं केले आहे. पत्रकार परिषद बोलताना, “आमच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळित होईल. राष्ट्रवादी आणि आमची व्यवस्थित बोलणी सुरू आहे. जवळपास ही बोलणी झाली आहे” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. विरोधकांना टोला लगावत उद्धव ठाकरे … Read more

ठाकरे गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा दावा

Uddhv Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने राज्यातील 23 जागांवर दावा केला आहे. या दाव्यामुळे सध्या महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, आघाडीत जागा वाटपासंदर्भात वाद निर्माण झाला असताना काँग्रेस नेते संजय निरुपम ठाकरे गटात संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “ठाकरे गट लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकू शकणार नाही” असा … Read more

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी मला निमंत्रण आलेले नाही; शरद पवारांनी दिली माहिती

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह देशभरातील सर्व स्तरावरील मान्यवरांना बोलवण्यात आले आहे. परंतु या सगळ्यात राम मंदिराच्या लोकांनी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बोलवण्यात आलेले नाही. याबाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे. “मला … Read more

राममंदिरात शिवसेनेचे योगदान विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही; सामनातून घणाघात

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राममंदिराच्या (Ram Mandir) लढ्यानंतर मुंबईत भडकलेल्या दंगलीत हिंदूचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे (Shivsena) राममदिरात योगदान काय? असे विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही. बाबरीचे घुमट कोसळत असताना जे पलायनवादी झाले तेच आज हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत व हे ढोंग पाहून गंगा, यमुना, गोदावरी, शरयूचे पात्रही स्तब्ध झाले आहे. जे लोक अयोध्येचा … Read more