राज्यपालांबद्दल केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल; शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar And Bhagatsingh Koshyari

सातारा : (सकलेन मुलाणी) हॅलो महाराष्ट्र – सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. यावेळी शरद पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले शरद पवार? या गृहस्थांनी … Read more

उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे शरद पवारांनी केले स्वागत म्हणाले…..

Udyanraje And Sharad Pawar

कराड : (सकलेन मुलाणी) हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी देशातील आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्याचा सपाटाच लावला आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाचे प्रवक्ता आणि आमदार यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उदयनराजे भोसले … Read more

फोटो ट्विट : दिल्लीत शरद पवार आणि छ. उदयनराजे भोसले यांची भेट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उदयनराजे यांनीच या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि छ. खा. उदयनराजे भोसले यांच्यात जवळपास अर्धा तास झालेली आहे. या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण … Read more

उदयनराजेंनी पाठवलेले साडे चारशे रुपये साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले परत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर प्रचंड प्रमाणावर वाढलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने विकेंड लॉकडाउन पुकारला होता. शासनाच्या आदेशात सुधारणा करत सातारा जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशास विरोध दर्शवत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी शनिवारी साताऱ्यात पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली भीक … Read more

उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी; भेटीमागचे ‘हे’ आहे कारण

सातारा । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

‘वर्षा’ भेटीत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना विचारले ‘हे’ ५ प्रमुख प्रश्न

मुंबई ।  मराठा आरक्षणाच्या  मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे अधिक आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)यांची भेट घेतली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी … Read more

उदयनराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला; भेटीचे कारण गुलदस्त्यात

मुंबई । भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsale) यांनी आज बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची (CM Uddhav Thackeray) त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मात्र, या भेटीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांत उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग … Read more

मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घाला! अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना इशारा

नवी दिल्ली । मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना गंभीर इशारा दिलाय. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, … Read more

दत्तक घेतलेल्या गावातच उदयनराजेंना झटका; ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलचा दारुण पराभव

सातारा । राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले आहेत. राजकीय पलटवार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या राजकीय वजनाच्या बळावर होणारा सत्तापालट असंच काहीसं चित्र बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये पाहायला मिळत आहे. तुल्यबळ नेतेमंडळींच्या गावावर कोणत्या गटांचं वर्चस्व पाहायला मिळतं, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरत आहे, कारण पुढं इथूनच राज्याच्या राजकारणावरही याचे परिणाम दिसून येणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच … Read more

उदयनराजेंच्या घरातून चांदीची बंदूक चोरणारा सापडला पोलिसांच्या तावडीत

सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून शोभेची चांदीची २ किलोची बंदूक चोरून नेणाऱ्या युवकास शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून आणखी काही शोभेच्या वस्तू त्याने चोरल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दीपक पोपट सुतार (वय २६, रा. माची पेठ सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे … Read more