मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडूनचं सोडवून घ्यावा – शरद पवार (Video)

पंढरपूर । छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून घ्यावा असे कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. … Read more

उदयनराजेंनी मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी लढ्याचं नेतृत्व करावं; विनायक मेटेंची गळ

बीड । राज्यात मराठा आरक्षणाचा विषय अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आता मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी या लढ्याचं नेतृत्व करण्याची गळ भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना घातली आहे. चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील किशोर कदम या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. विनायक मेटे यांनी आज कदम कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर … Read more

कांदा निर्यातबंदीवर उदयनराजे नाराज, केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना लिहले पत्र

मुंबई । केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. ही निर्याबंदी तातडीने लातगू करण्याचं परिपत्रकही काढण्यात आलं. मागील काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढणारे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यातबंदी लागू केल्याचं म्हटलं गेलं. पण, या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे. विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, नेते यांनी एकत्र येत कांदा निर्यात … Read more

‘पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील’; उदयनराजेंची तिरकस प्रतिक्रिया

सातारा । भाजप नेते गोपीचंद पडळकर मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यांनतर … Read more

पानिपतची लढाई ही लपवण्याची नाही तर अभिमानाची गोष्ट – उदयनराजे

पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात मराठा शिलेदारांना उदयनराजे यांनी यानिमित्ताने अभिवादन केले आहे.

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खरं आहे, पण लोकसेवा काय केली?- उदयनराजे भोसले

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत साताकर मतदारांनी श्रीनिवास पाटील यांना पसंती देत मोठ्या मताधिक्क्याने त्यांना निवडून दिले. मात्र, उदयनराजेंना हा पराभव जिव्हारी लागल्याचे आता दिसत आहे.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे भोसले

राजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी दुसऱ्या कामांसाठी वापरला जात असेल तर लग्न-समारंभासाठी गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच चुकीचं नाही असं विधान उदयनराजे यांनी केलं आहे.