विधानसभा निवडणूकींमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या नवी तारीख
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे विद्यापीठातील अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर नेमले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म देखील वेळेत अपलोड होऊ शकले नाही. अशातच आता निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा या डिसेंबरच्या दुसऱ्या … Read more