UPI Payment | इंटरनेटशिवायही करता येणार UPI द्वारे पेमेंट; हे फिचर होणार लॉन्च
UPI Payment | संपूर्ण भारताचा डिजिटल क्रांती झालेली आहे आणि या डिजिटल क्रांतीमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आर्थिक व्यवहारात देखील डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळेच आपण एका जागेवर बसून मोबाईल द्वारे कोणालाही पैसे पाठवू शकतो. तसेच पैसे मिळवू देखील शकतो. यात यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजकाल प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआयचा … Read more