Vande Bharat Express : 2047 पर्यंत देशात धावणार 4500 वंदे भारत एक्सप्रेस- ज्योतीरादित्य सिंधीया

Vande Bharat Express jyotiraditya scindia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |Vande Bharat Express ट्रेन ही भारतात 2019 साली आली. त्यानंतर तिच्या विकासात सतत वाढ होत गेली. वंदे भारतच्या निर्मितीमुळे प्रवाशांचा वेळ वाचायला लागला त्यामुळे या ट्रेनला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाडीचा वेग आणि यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा यामुळे वंदे भारत कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे या ट्रेनची … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत देणार महाराजा एक्सप्रेससारख्या सुविधा

Vande Bharat Express Facilities

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ही एक्सप्रेस (Vande Bharat Express) अगदी कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडली आहे. या ट्रेनचा प्रवास हा अत्यंत सुखकर आणि जलद असल्यामुळे प्रवासी यास प्राधान्य देताना दिसून येतात. त्यामुळे वंदे भारतची लोकप्रियता सध्या गगनाला भिडली आहे. अश्यातच आता वंदे भारतकडून एक नवीन अपडेट आली आहे. त्यानुसार वंदे भारतच्या सुविधेमध्ये आणखी … Read more

Vande Bharat Express रात्रीही देतेय सेवा; पहा कस आहे वेळापत्रक

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही भारताची शान आहे. प्रवासाला अंत्यंत आरामदायी असल्याने वंदे भारत ट्रेन ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेने अनेक गाड्या सोडल्या. आता सुट्ट्या संपत आल्या असून लोक परतीचा मार्ग पकडत आहेत. त्यामुळे आताही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. हा विचार करून वंदे … Read more

Vande Bharat Express मध्ये जेवणाच्या ट्रे वर बसली लहान मुले; फोट शेअर करत रेल्वे अधिकाऱ्याने साधला निशाणा

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा वापर करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांकडून अनेकदा रेल्वेच्या सोयी सुविधेबाबत प्रवाश्यांकडून अनेक तक्रारी येत असतात. त्यावरती सोशल मीडियावर अनेकांना ट्रोलही केले जाते. रेल्वेच्या गैरसोयबद्दल बोलले जाते. यावर उपयोग योजना करा म्हणून नागरिकांकडून सांगितले जाते. मात्र यावेळची गोष्टच वेगळी आहे. यावेळी कोण्या प्रवाशाने नव्हे तर … Read more

शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील अन्नाचा दर्जा निकृष्ट ; प्रवाशांनी केली तक्रार

food quality vande bharat express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ही नागरिकांच्या पसंतीस चांगलीच पडत आहे. त्यामुळे त्यामध्ये अजून कोणत्या चांगल्या सुविधा प्रवाश्यांना देता येतील याकडे रेल्वेचे लक्ष आहे. असे असताना शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याने रेल्वेतील मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. कोणी केली तक्रार? मुंबईत राहणाऱ्या … Read more

Mumbai Goa Vande Bharat : आठवड्यातून 6 दिवस धावणार मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस; पहा नवं वेळापत्रक

Mumbai Goa Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. आणि त्यात सणासुदीचे दिवस सूरु असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास वापर करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढत आहे. सध्या सणाच्या निमित्त अनेक चाकरमानी आणि कर्मचारी वर्ग गावाला जाण्यासाठी आतुरला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई ते गोवा वंदे … Read more

Vande Bharat Express ची तरुणांना भुरळ; 29% प्रवासी 34 वर्षाखालीचे   

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस दबदबा भारतीय रेल्वेमध्ये वाढतच चालला आहे. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी असल्याने वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती वाढत आहे. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये खाण्यापिण्याची सोय सुद्धा करण्यात येत असल्याने प्रवास करत असताना कसलीही अडचण येत नाही. आत्तापर्यंत भारतीय रेल्वे 40 पेक्षा अधिक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. यामध्ये तरुणांची वंदे भारत एक्सप्रेसला सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. … Read more

Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस; पहा कोणत्या मार्गावर धावणार?

Vande Bharat Express

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगेवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. अतिशय आकर्षक लूक, आरामदायी प्रवास आणि लांबच्या पल्ल्यासाठी योग्य असल्याने प्रवाशी वंदे भारत एक्सप्रेसला आपली पंसती दाखवत आहेत. महाराष्ट्राला आत्तापर्यंत २ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यात , आता यामध्ये आणखी … Read more

Vande Bharat Express सुरु झाल्यापासून विमान भाड्यात जवळपास 30% घट

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) दबदबा भारतीय  रेल्वेमध्ये वाढतच  चालला  आहे. प्रवाश्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस  भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवली जात आहे. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने देशातील सर्वसामान्य प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दर्शवत आहेत. त्याचाच … Read more

Vande Bharat Express : केंद्राची महत्वाकांक्षी योजना! जम्मू- काश्मीरसह या भागात सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी आणि भारतीय रेल्वे आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवल्या जात आहेत. भारतीय रेल्वे चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच मार्च 2024 पर्यंत भारतात 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन करत आहे. याच नियोजनानुसार भारतीय रेल्वे नॉर्थ … Read more