शाळेच्या ‘फी’मध्ये वाढ केल्यास कडक कारवाई; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

मुंबई । लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे शाळांनी जादा फी आकारू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. … Read more

पहिली ते आठवी परीक्षा रद्द; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर भूमिका घेत महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान,  नववी व अकरावीचे … Read more