दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; कुठे अन् कसा पहाल निकाल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून उद्या म्हणजेच 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात … Read more

12 वीचा निकाल उद्या होणार जाहीर

Maharashtra Board XII Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक … Read more

वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता या कोरोनात शाळा बंद राहणार कि सुरु राहणार? असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या … Read more

वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात याव्या या मागणीसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन केले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील निवासस्थानकाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केले आहे. यावेळी परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शाळा कॉलेज … Read more

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर … Read more

राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच … Read more

शाळा सोमवार पासून सुरू होणार?? शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. मात्र आता पालक संघटना कडून शाळा सुरू करण्याची मागणी होत पासूनण त्याच पार्श्वभूमीवर सोमवार पासून शाळा सुरू करण्याचा विभाग शिक्षण विभाग करत आहे. त्यासंदर्भात पत्र विभागाने मुख्यमंत्र्यांना दिले असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. जे बाधित … Read more

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, अधिवेशनात आतापर्यन्त ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात … Read more

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या वाढत असलेल्या ओमिक्रोनबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच शाळांनाही परवानगी देत सुरुवात करण्यात आली आहे. अशात आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा शाळा बंद करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “सध्या ओमिक्रोनचे रुग्ण वाढत आहेत. त्याचं देखील निरीक्षण सुरू आहे. त्यामुळेच आम्ही ऑनलाइन शिक्षण चालू ठेवलं … Read more

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला आहे परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल. बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च 2020 … Read more