Nitin Gadkari | ‘या’ वाहनांवरील GST कमी करा; नितीन गडकरींची अर्थमंत्र्यांकडे मोठी मागणी

Nitin Gadkari

Nitin Gadkari | आपल्याकडे प्रत्येक वाहनावर सेवा कर आकाराला जातो. वाहनांवर वरील हा कर 28% होता परंतु आता कर कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांनी मागणी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी सांगितले की, राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी ‘फ्लेक्स-इंधन’ वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार … Read more

Viral Video | मानवी कवटीची अजब गजब गाडी उतरली रस्त्यावर; व्हिडीओ पाहून पिकेल हशा

Viral Video

Viral Video | आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी हे व्हिडिओ खूप रंजक असतात. तर कधी यातून आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. आणि असे हे मनोरंजन करणारे व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अनेक युजर्स देखील त्यावर खूप प्रतिक्रिया देत … Read more

Noise Pollution : वाहनांच्या आवाजामुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Noise Pollution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Noise Pollution) गेल्या काही काळात प्रदुषण ही जागतिक समस्या होऊन बसली आहे. दिवसेंदिवस ही समस्या डोईजड होऊ लागली आहे. खास करून ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस हातपाय पसरू लागलं आहे. ध्वनी प्रदूषण देखील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण आहे. केवळ पर्यावरणाला नव्हे तर मानवी आरोग्याला देखील ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. आजकाल वाहतुकीसाठी प्रत्येकाकडे … Read more

रस्त्यात पेट्रोल संपलं तर काय करायचं? डायल करा ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक

petrol run out on road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकदा आपण लांब पल्याच्या प्रवासाला निघतो आणि अचानक भर रस्त्यात गाडीतला पेट्रोल संपते . परंतु तुम्हाला माहितीये का अश्या अडचणीच्यावेळी तुम्ही टोल नाक्यावरून मदत मिळवू शकता. तसेच काही हेल्पलाईन क्रमांकांची मदत घेऊन अडचण दूर करू शकता. आपण रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा रस्त्यात टोल नका लागतो. तुम्हाला माहितीये का तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत … Read more

पावसाच्या दिवसात रतन टाटांचा चालकांना महत्त्वाचा सल्ला; वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान

Ratan Tata

टाइम्स मराठी । पावसापासून वाचण्यासाठी अनेक पाळीव प्राणी निवारा शोधत असतात. बऱ्याचदा हे पाळीव प्राणी गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण भन्नाट गाडी काढतो. पण त्या प्राण्यांना यामुळे इजा पोहोचू शकते. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात गाडी चालवण्यासोबतच आपल्या गाडीखाली बसलेल्या पाळीव प्राण्याची देखील काळजी घेतली पाहिजे. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी हीच … Read more

कडक उन्हाळ्यात गाडीची टाकी फुल केल्यास स्फोट होतो? Indian Oil ने दिली महत्त्वाची बातमी

_clarification by indian oil after rumour of vehicle explosion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कडक उन्हाळा आहे. उन्हामुळे सर्वसामान्य माणसाला घराबाहेर फिरूनही मुश्किल होत आहे, त्यातच गाडीवरून भर दुपारचा प्रवास करणं सुद्धा काही सुखाचं नाही. त्यातच अलीकडच्या काळात उन्हाच्या कडाक्याने गाड्यांमध्ये बिघाडी आल्याच्या किंवा ओवरहीटिंगची प्रकरणे आपण पाहतच आहोत. भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाही मसग पसरत आहे कि भर … Read more

भरधाव वेगाने जाणाऱ्या 5 आलिशान वाहनांची एकामागून एकास धडक; नेमकं कारण काय?

_Five vehicles Accident on the Karad Chiplun highway in Gote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडतात. असाच विचित्र अपघात हा शनिवारी कराड तालुक्यातीलगोटे गावच्या हद्दीत झाला. या ठिकाणी महामार्गावरून जात असलेल्या पाच आलिशान वाहने अचानक एकामागून एकास जोरदार धडकली. यामध्ये वाहनांचे पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरणाचे … Read more

Satara News : आनेवाडी टोलनाक्यावर वारकरांच्या गाड्या अडवल्याने गोंधळ

Anewadi Toll Booth

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने लाखो भाविक प्रस्थान करत असतात तसेच अनेक ठिकाणांहून पायी दिंडी निघतात. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांसाठी असलेल्या वाहनांना टोलमाफी दिली जाते. परंतु साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावरील टोल प्रशासनाचा मनमानी कारभार पुन्हा पहायला मिळाला. वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या गाड्यांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ … Read more

साताऱ्यात 21 वाहनांचा ‘या’ दिवशी होणार ई-लिलाव

Satara Vehicles Auction

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात मोटार वाहन कर भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 21 वाहनांचा जाहिर ई लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केला जाणार आहे. दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा लिलाव होणार आहे. संबंधित लिलावातील वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील आवारात व … Read more

सातारच्या हद्दीवर पोलिसांची धडक कारवाई; पुण्याहून येणारा 13 लाखांचा गुटखा जप्त

Satara Crime News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आज पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका येथे अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत पथकाने आरएमडी पान मसाला व तंबाखू असा सुमारे 8 लाख 16 हजार रुपये किंमतीचा गुटखा व वाहन असे एकूण 13 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत … Read more