आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde Toll Waiver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी, भाविक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. “पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे,” असा महत्वाचा निर्णय शिंदे यांनी घेतला. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची आढाव बैठक … Read more

वाहनांची परस्पर विक्री : 2 कोटी 65 लाख रुपये किमतीची 24 वाहने जप्त

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रसह गुजरात राज्यामध्ये ट्रक, टेम्पो व इतर चारचाकी वाहनांची थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी घेवून वाहनांची परस्पर विक्री करून फसवणुक करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन भामटयांना अटक करण्यात आली आहे. तसचे त्यांच्याकडून सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये किमतीची 24 वाहने जप्त केली आहेत. याबाबात पोलिसांकडून … Read more

टेम्पोची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; 2 जण जागीच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा काही विचित्र अपघात होतात. यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. अशाच भीषण अपघाताची घटना शुक्रवारी चांदणी चौक येथे घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साखर झोपेत असलेल्या एका टेम्पो चालकाने टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती कि … Read more

एमएच 50 एमएच 11 वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा टोलनाका बंद पाडणार : अशोकराव गायकवाड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यांवर जिल्ह्यातील स्थानिकांना टोलमध्ये सूट दिली आहे. मग सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना सूट का नाही? असा सवाल करीत एमएच 50 व एमएच 11 पासिंग असणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा 9 सप्टेंबर रोजी आनेवाडी टोलनाका बंद पाडणार असल्याचा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिला आहे. कराड येथील … Read more

आजपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश काही दिवसांपूर्वी प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. आज पासून दोन क्रमांक एक पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम महापालिकेने हाती घेतली असून महिनाभर … Read more

सातारा येथे २९ जुलैला उप प्रादेशिक परिवहनतर्फे होणार पाच वाहनाचा ​ई पद्धतीने लिलाव

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाहने घेऊनही त्यांचे कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केले जातात. मात्र वाढत्या कोरोनामुळे सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत २९ जुलै रोजी पाच वाहनांचे ई पद्धतीने जाहीर लिलाव घेण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत देण्यात … Read more

आठवड्याच्या शेवटीही शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ

औरंगाबाद | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरामध्ये शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी आज शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ चांगलीच दिसून आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी अंशतः लॉकडाऊन आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दोन आठवड्यामध्ये नागरिकांचा संमिश्र … Read more

रस्त्यावरील निम्म्याहून अधिक वाहनांचा विमा काढलेला नाही, दुचाकींची संख्या सर्वाधिक – रिपोर्ट

नवी दिल्ली । रस्त्यावर धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी 50 टक्क्यांहून अधिक वाहनांना विमा संरक्षण (Insurance Cover) नसते. मोटार वाहन अधिनियम 2019 (Motor Vehicle Act, 2019) अंतर्गत सर्व वाहनांसाठी विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. इंश्योरेंस इन्फॉर्मेशन ब्युरोने (IIB) जाहीर केलेल्या नवीन अहवालात मार्च 2019 पर्यंत अंदाजे 57 टक्के वाहनांचे विमा संरक्षण घेण्यात आलेले नाही. मार्च 2018 मध्ये … Read more

कृषी वाहनांचा टीएम४ श्रेणीमध्ये समावेश 

tractor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केंद्र सरकारने कृषी वाहनांना उत्सर्जन मानक टीएम४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा मानक लागू होणार आहे. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, संयुक्त हार्वेस्टर ई. कृषी वाहनांना भारत स्टेज अर्थात बीएस६ वरून हटवून ट्रॅम स्टेज म्हणजे (टीएम४) श्रेणीत सामील करण्यात आले आहे. या वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांनाही कृषी वाहनांच्या पृथक कन्स्ट्रक्शन … Read more

BS-IV वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, आता नाही होणार 31 मार्चनंतर विक्री झालेल्या वाहनांची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात 27 मार्च 2020 रोजीचा BS-IV वाहनांबाबत दिलेला आपला आदेश मागे घेतला आहे. आता 31 मार्चनंतर विकल्या गेलेल्या BS-IV या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. BS-IV या वाहनांच्या विक्री तसेच नोंदणीच्या परवानगीच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) च्या फेडरेशनला फटकारले. कोर्टाने असे म्हटले आहे … Read more