महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला; 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?

solar panel project gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीचे सरकार (Vijay Wadettiwar) आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. यावरून विरोधक नेहमीच सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. वेदांता फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आधीच गुजरातला गेल्यानंतर आता विदर्भात उभारण्यात येणारा सोलर पॅनल प्रकल्प (Solar Panel Project) गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी … Read more

शिंदे- दादा गटाचे 40 आमदार महाविकास आघाडीत येणार; राज्यात पुन्हा एकदा भूकंप??

eknath shinde ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटातील ४० आमदार हे लवकरच महाविकास आघाडीत येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे आहे ते त्यांना समजलय असेही वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने … Read more

हेमंत करकरेंना गोळी कसाबने नव्हे तर RSS समर्थक पोलिसाने घातली

hemant karkare wadettiwar kasab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) माजी प्रमुख IPS हेमंत करकरे (Hemant Karkare) याना कसाबने (Ajmal Kasab) नव्हे तर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली असा आरोप करत काँग्रेस नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. … Read more

…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता. तसेच याबाबत SIT स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. तलाठी भरती परीक्षा … Read more

विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Vijay Wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला विरोध केल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीने वडेट्टीवार यांना मोबाईल नंबरवर मेसेज पाठवत ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर वडेट्टीवार यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, मिळालेल्या धमकीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. समोर … Read more

आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे; कोणी केली मागणी?

shinde, thakare, narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार यांनी केली आहे. यासाठी वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र देखील लिहिले आहे. या पत्राद्वारेच त्यांनी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. … Read more

‘इंडिया’चे भारत झाल्यानंतर देशात नोटबंदी होणार? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

vijay wadettiwar on demonetisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील मोदी सरकार देशाच्या इंडिया (INDIA) या नावाऐवजी भारत या नावासाठी आग्रही होताना दिसत आहे. देशातील अनेक नेते याबाबत बोलताना दिसून येत आहेत. भारत या नावासाठी मोदी सरकारच्या हालचाली वाढल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay … Read more

…तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद; मोदींकडून मोठी अट?

ajit pawar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी या भेटीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता … Read more

काँग्रेसचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

opposition leader congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संख्याबळामुळे विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसच्या (Congress)  ताब्यात गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याला विरोधी पक्षनेत्याचे पद सोपवले जाईल याबाबत चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर काँग्रेसने विरोधी पक्ष … Read more

…तर राज्यात पश्चिम बंगालसारखा लॉकडाऊन होईल; वडेट्टीवारांचा सूचक इशारा

Wadettwar Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्शवभूमीवर पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले असून राज्यात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालसारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे पश्चिम बंगाल येथे शाळा … Read more