सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ओबीसीचा उद्या कराडला मेळावा

सातारा | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी राज्यभरात मेळावे होणार आहेत. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी (ता. 12) कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दादासाहेब काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ओबीसी समन्वयक संजय विभूते, संजय धायगुडे, जगन्नाथ … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केला ‘इतका’ निधी मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली गेली. दरम्यान आज बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत तत्काळ बाधीतांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागानी दक्षता घावी, अशा … Read more

महाज्योतीचे कार्यालय मराठवाड्यातील भटक्या विमुक्त व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी साहयभूत – मंत्री विजय वडेट्टीवार

vijay waddetiwar

औरंगाबाद – मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यात औरंगाबादचे ‘महाज्योतीचे’ कार्यालय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी साहयभूत ठरणार आहे या कार्यालयामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास सामाजिक न्याय भवन स्थित महाज्योतीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी इतर मागास, … Read more

….तर मी राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आयुन या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. यानंतर वडेट्टीवार यांनी देखील विरोधकांवर पलटवार करत माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी … Read more

वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजावरचे प्रेम दाखवावे; निलेश राणेंचं खुलं आव्हान

rane vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खाते मिळालं नाही अशी खंत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीतील समन्वय चव्हाट्यावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांच्या या विधानाचा आधार घेऊन भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत वडेट्टीवार याना खुल आव्हान दिले आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत … Read more

काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; भाजपचा टोला

sachin sawant vijay wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. केंद्र सरकारकडून डेटा दिला जात नसल्याचा सरकारमधील काँग्रेस नेत्यांकडून केला जात असून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रत्युत्तर देत काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावलं आहेत. केशव उपाध्ये यांनी म्हंटल की, काँग्रेसचे नेते … Read more

विकेंड लॉकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार : विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच. असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल उपस्थित करीत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विकेंड लॉकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक … Read more

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य- विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाचं संकट वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन  होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. … Read more

ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ..; विजय वडेट्टीवारांचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही असा थेट इशारा काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारलाच दिला आहे. ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले … Read more

‘जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र’; महाआघाडीच्या मंत्र्याचा एल्गार

मुंबई । शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुढे मार्गस्थ झाले आहे. भाजपला अस्वस्थ करणारी ही बाब असून विजय वडेट्टीवार यांनी आज भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान केले. ‘राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाही आणि ते असण्याचे कारणही नाही. … Read more