खरे ढेरे कॉलेजमधील 4 प्राध्यापकांना संस्था चालकानेच गावगुंड बोलावून रॉड आणि स्टीकने केली मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिनांक १८/१२/२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता खरे ढेरे कॉलेज गुहागर येथे याच कॉलेजच्या संस्था चालक अध्यक्ष असलेल्या आरोपी महेश भोसले याने रोहन भोसले गुंडा मार्फत त्याच्या इतर ७ साथीदारां सह कॉलेज मधील प्राध्यापक असलेल्या ४ प्राध्यापकांवर सुनियोजित कटाने लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला असून, दोन प्राध्यापकांची प्रकृती गंभीर … Read more

Viral Photo : गर्लफ्रेंडसोबत बोलण्यासाठी तरुणाचा अनोखा कारनामा; VIRAL फोटो पाहून युजर्स म्हणाले, ‘बाईचा नाद…’

Viral Photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी विचित्र चाळे, अतरंगी करामती, जुगाड, डान्स, डायलॉगबाजी असे वेगवेगळे फंडे वापरले जातात. अशा विविध आशयाचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होतात आणि ट्रेंडिंगमध्ये येतात. अशा या सोशल मीडियावर कधी कोण कशासाठी चर्चेत येईल याबद्दल काहीही पक्कं असं सांगता येणार नाही. तुम्ही सोशल मीडियावर अनेक कपल्सचे व्हिडीओ, फोटो व्हायरल … Read more

Pune Traffic Police : हेल्मेट घालण्याची जनजागृती करायला पोलिसांनी लढवली शक्कल; चौकात झळकले बाहुबलीचे पोस्टर

Pune Traffic Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pune Traffic Police) पुण्याबद्दल बोलायचं झालं की, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन स्थळे, खाद्यसंस्कृती आणि पुणेरी पाट्यांचा उल्लेख होतोच. ‘पुणे तिथे काय उणे..’ म्हणतात ते काय उगाच नाही. आजपर्यंत तुम्ही पुणेकरांचे कितीतरी किस्से ऐकले असतील. कमी शब्दात खतरनाक अपमान करण्यासाठी पुणेकर जगप्रसिद्ध आहेत. तर पुणेरी पाट्या.. त्यांच्याबद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात. विविध विषयांवर या … Read more

Viral Photo : मन कि बात!! भररस्त्यात उभ्या युवकाच्या हातातील ‘पाटी’वरचा संदेश वेधतोय तरुणांचं लक्ष

Viral Photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसतात. डान्स, स्टंट, जुगाड हे तर रोजच झालं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असतात त्या पुणेरी पाट्या, जाहिरातींचे फोटो आणि हटके डायलॉगबाजी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील पाट्यांचे नेटकऱ्यांनासुद्धा विशेष आकर्षण वाटते. कारण, यावर लिहिलेला आशय हा अत्यंत लक्षवेधी असतो. आताही … Read more

New Marathi Movie : महाराष्ट्राच्या मातीतला ‘रांगडा’ अनुभव; रुपेरी पडद्यावर दिसणार कुस्ती अन बैलगाडा शर्यतीचा थरार

New Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) आपल्या महाराष्ट्राची ओळख त्याला लाभलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, ऐतिहासिक वारसा, विविध प्रेक्षणीय स्थळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. अख्ख्या महाराष्ट्रात कुस्ती आणि बैलगाडा शर्यतप्रेमींची संख्या फार मोठी आहे. यातच आता महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव देणारा नवा … Read more

New Movie : शाळेतली धमाल मस्ती घेऊन ‘बंटी बंडलबाज’ येतोय दोस्तांच्या भेटीला; पहा पोस्टर

New Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) शाळेत असताना आपण केलेली मजा, मस्ती, धमाल तरुणपणातसुद्धा आठवते. शाळेतल्या या आठवणी कायम ताज्या राहतात. मनाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे या आठवणींचा एक कोपरा असाच कायम राहतो. बालपणातली हीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला ‘बंटी बंडलबाज’ येतोय. यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात … Read more

Ratan Tata : रतन टाटांच्या ‘त्या’ आदेशामुळे ताजबाहेर भटक्या श्वानाला मिळाला निवांतपणा; व्हायरल फोटोने वेधलं लक्ष

Ratan Tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratan Tata) रतन टाटा कायम आपल्या कृतीतुन समाजाला काही ना काही शिकवण आणि प्रेरणा देत असतात. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेऊन ते कायम जबाबदारीने एक एक पाऊल उचलताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक कृतींबाबत कायम चर्चा होत असतात. दरम्यान, त्यांच्या अशाच एका कृतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मन जिंकलं आहे. … Read more

Anant Ambani Wedding Date : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात; लग्नपत्रिकेचा फोटो VIRAL

Anant Ambani Wedding Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anant Ambani Wedding Date) गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मध्यंतरी प्री वेडिंग सोहळ्यातील जल्लोष पाहून जो तो अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह सोहळा कसा असेल? याविषयी बोलताना दिसत आहे. या भव्य प्री- वेडिंगनंतर हे जोडपं जुलै महिन्यात सात फेरे घेणार असल्याचे सांगितले … Read more

Upcoming Marathi Movie : ग्रीन इंडिया, ग्रीन विश्व!! ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; पहा पोस्टर

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पण त्याचसोबत काही मानवी कृत्य देखील निसर्गाला हानी पोहचवण्यास कारणीभूत आहेत. एकीकडे वाढतं तापमान तर दुसरीकडे काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘झाड’ या आगामी मराठी चित्रपटात … Read more

Colors Marathi : मतदानाच्या पार्श्वभूमीवर कलर्स मराठीने बदलला लोगो; प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) छोट्या पडद्यावर कलर्स मराठी ही अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स मराठीवरील जवळपास प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पाहिली जाते. प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याच्या हेतूने कलर्स मराठी ही वाहिनी कायम प्रयत्नशील असते. विविध आशयाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध कथानकाच्या बऱ्याच मालिका कलर्स मराठीवर सुरु आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात कलर्स मराठीचा प्रेक्षकवर्ग … Read more