या फोटोत दिसतायत चार हत्ती मात्र, प्रत्यक्षात आहेत त्याहून जास्त; शोधा पाहू…

Elephants Optical illusion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियामध्ये बुद्धीला अधिक जोर लावणारे शब्दाचे कोडे, चित्रांचे कोडे व्हायरल होत आहे. अशा प्रकाच्या कोंड्याचे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये दडलेले रहस्य शोधण्यात अनेकांच्या बुद्धीचा कस लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोने अनेकांच्या बुद्धीला जोर लावण्यास भाग पाडले आहे. कारण, व्हायरल झालेल्या या फोटोत हत्तींचा … Read more

दगडांमध्ये लपला आहे सुंदर असा बेडूक, 11 सेकंदात शोधून काढणारा ठरेल खूपच हुशार…

Frog Hdden Stones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर तुम्ही थोडे देखील सक्रिय असाल तर तुम्हाला अनेकदा अशी व्हायरल फोटो दिसले असतील ज्यात काही आभासी प्रतिमा असतात. आणि आपल्याला त्यातून काहीतरी शोधायला सांगितले जाते. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असे म्हटले जाते. या फोटोंमध्ये एखादी विशिष्ट गोष्ट डोळ्यांसमोर असते पण ती शोधणे खूप अवघड असते. अनेक वेळा स्वतःला स्मार्ट … Read more

धोनी करणार भाजपामध्ये प्रवेश? अमित शाहांबरोबर हस्तांदोलनाचा फोटो व्हायरल

Mahendra Singh Dhoni Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी काहीना काही तरी कारणांनी नेहमी चर्चेत असतो आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो म्हणजे धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतल्याने आणि त्यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला असून धोनी भाजपमध्ये … Read more

महाविद्यालयात असताना काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल : युवकावर गुन्हा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कराड येथील एका युवकाने सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून बदनामी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नांदलापूर (ता. कराड) येथील आकाश दिलीप शिर्के असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एक युवती एका महाविद्यालयात शिकत असताना तिची … Read more

नितेश राणे तुरुंगात पुस्तके वाचतायत?? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील खरं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर काल रात्रीपासून नितेश राणे यांचा तुरुंगातील पुस्तक वाचत असल्याचा एक फोटो शोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो नेमका खरा आहे की खोटा? अन् कधीचा आहे याबाबत आपण जाणून घेऊया. वास्तविक पाहता … Read more

मिया खलिफाला झाला हा ‘धोकादायक आजार’, जंगली गवताजवळ काढला होता फोटो

नवी दिल्ली । आपल्याला सोशल मीडियावर (Social Media) सर्व प्रकारच्या गोष्टी दिसून येतील. पूर्वीच्या काळी जिथे माहिती पसरण्यास थोडा वेळ लागायचा. मात्र आता अगदी छोट्याशा गोष्टीदेखील लगेचच व्हायरल (Viral Photo) होतात जरी त्या चुकीच्या असल्या तरी… नुकतेच एक्स एडल्ट स्टार मिया खलिफा (Ex Adult Star Mia Khalifa) ने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. … Read more

कौनसा नशा किया था? रनिंग ट्रॅकवर मिल्खा सिंग ऐवजी फरहान अख्तरचा फोटो पाहून वैतागले नेटकरी

Late Milkha Singh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलिकडच्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये रीअल लाइफ हिरोंच्या आयुष्यावर बायोपिक स्वरूपातील अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाले. यामुळे त्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. असाच एक बायोपिक चित्रपट म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. ज्याने भारताचे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्या कार्याला अमरत्व दिले. या बायोपिकमध्ये फरहान अख्तर या अभिनेत्याने … Read more

बिबिशन मंजे रावणाचा बाऊ..; प्रियदर्शन जाधवची भन्नाट पोस्ट पाहून नेटकरी दमले हसून हसून

Priydarshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सोशल मीडियावर वायरल फोटो आणि व्हिडीओज प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. कधी एखादा आगळा वेगळा आणि हटके कॅप्शन असलेला फोटो शेअर केला जातो. नाहीतर कधी जगावेगळा कारभार असणारा एखादा व्हिडीओ शेअर केला जातो. जर का ह्या पोस्ट पाहून नेटकरी हसले तर समजून जा तुम्ही फेमस होणारच. असाच एक भन्नाट फोटो मराठी अभिनेता … Read more

जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन आजोबा होतो..! नातीला खेळवताना दिसले डॅडी उर्फ अरुण गवळी; फोटो झाला वायरल

Arun Gavali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अक्षय वाघमारे अलीकडेच एका चिमुकलीचा बाबा झाला आहे. त्याची पत्नी योगिता गवळी हिने एका गोड चिमुकल्या परीला जन्म दिला आणि वाघमारेंच्या घरी आनंदी आनंद झाला. मात्र हा आनंद केवळ वाघमारे कुटुंबासाठी मर्यादित नसून हा आनंद गवळी कुटुंबाचीही आहे. कारण योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन डॅडी उर्फ अरुण गवळीची मुलगी आहे. कधीकाळी … Read more

‘प्लिज माझ्याकडे परत ये’; सुशांतच्या आठवणीने गहिवरली रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला १४ जून(काल) एक वर्षे पूर्ण झाले. सुषणात अनेको प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कलाकार होता. अगदी तेव्हाही आणि आताही. आजही त्याची जागा त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. मात्र आता उरल्या आहेत त्या फक्त आणि फक्त त्याच्या आठवणीं. दरम्यान त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती त्याच्या आठवणींनी … Read more