बिबिशन मंजे रावणाचा बाऊ..; प्रियदर्शन जाधवची भन्नाट पोस्ट पाहून नेटकरी दमले हसून हसून

Priydarshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सोशल मीडियावर वायरल फोटो आणि व्हिडीओज प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. कधी एखादा आगळा वेगळा आणि हटके कॅप्शन असलेला फोटो शेअर केला जातो. नाहीतर कधी जगावेगळा कारभार असणारा एखादा व्हिडीओ शेअर केला जातो. जर का ह्या पोस्ट पाहून नेटकरी हसले तर समजून जा तुम्ही फेमस होणारच. असाच एक भन्नाट फोटो मराठी अभिनेता … Read more

जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन आजोबा होतो..! नातीला खेळवताना दिसले डॅडी उर्फ अरुण गवळी; फोटो झाला वायरल

Arun Gavali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अक्षय वाघमारे अलीकडेच एका चिमुकलीचा बाबा झाला आहे. त्याची पत्नी योगिता गवळी हिने एका गोड चिमुकल्या परीला जन्म दिला आणि वाघमारेंच्या घरी आनंदी आनंद झाला. मात्र हा आनंद केवळ वाघमारे कुटुंबासाठी मर्यादित नसून हा आनंद गवळी कुटुंबाचीही आहे. कारण योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन डॅडी उर्फ अरुण गवळीची मुलगी आहे. कधीकाळी … Read more

‘प्लिज माझ्याकडे परत ये’; सुशांतच्या आठवणीने गहिवरली रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला १४ जून(काल) एक वर्षे पूर्ण झाले. सुषणात अनेको प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कलाकार होता. अगदी तेव्हाही आणि आताही. आजही त्याची जागा त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. मात्र आता उरल्या आहेत त्या फक्त आणि फक्त त्याच्या आठवणीं. दरम्यान त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती त्याच्या आठवणींनी … Read more

कुछ तोह गडबड है..! कंगनाचा नवा फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्या भलत्याच चर्चा

Kangana Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कंगना रनौत हि एक अशी अभिनेत्री आहे जी सतत या ना त्या कारणामुळे सारखी चर्चेत येत असते. मग यासाठी एखाद वादग्रस्त विधान किंवा तिचा बदललेला लूक सुद्धा पुरेसा असतो. तिच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा तिची वादग्रस्त विधाने जगभर डंका गाजवतात आणि तिला चर्चेत आणतात. यावेळी मात्र कहरच झाला. कंगनाचा एक नवा फोटो सोशल मीडियावर … Read more

अभिनेता अनिरुद्ध दवे महिन्याभरापासून देतोय कोरोनाशी झुंज ; ट्विटरवर शेअर केली भावुक पोस्ट

Aniruddh Dave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पटियाला वेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवे गेल्या ३६ दिवसांपासून अर्थात महिन्यापेक्षा जास्त दिवस कोरोना विषाणूशी लढतोय. अद्यापही तो उपचारांसाठी रूग्णालयात आहे. अर्थात आता त्याची प्रकृती वेगाने सुधारत आहे. त्याला आयसीयू वॉर्ड मधून बाहेर जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. अनिरूद्धने स्वत: ट्विटरवर आपल्या तब्येतीबद्दल माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

आठवणी..आयुष्यभरासाठी..! अभिनेत्री यामी गौतमने सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फोटो

Yami_ADitya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री आणि फेअर अँड लव्हली जाहीरात फेम यामी गौतम हिने ४ जून २०२१ रोजी उरी चित्रपट निर्माता आदित्य धर याच्यासोबत गौप्य पद्धतीने विवाह केला. यानंतर तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली होती. आता या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामीने तिच्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक … Read more

रिंकू राजगुरूचा ‘नो मेकअप’ लूक पाहून चाहते झाले घायाळ; सोशल मीडियावर झाला कौतुकाचा वर्षाव

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येत फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचे चाहते नेहमीच तिच्या विविध लूक आणि शेअर केलेल्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. तिचा असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. … Read more

दिपवीर, विरुष्काच्या रोमँटिक सेल्फींना हेमांगी कवी देतेय टक्कर; पतीसोबतचा फोटो केला शेअर

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील मजेशीर आणि दिलखुलास अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विविध धाटणीच्या भूमिकांमधून हेमांगीने आपल्या अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटविला आहे. हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असल्याचे दिसते. ती बहुतेकदा सोशल मीडियावरही आपले फोटो आणि विचार आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. लॉकडाऊनच्या काळातही हेमांगी चाहत्यांचे सोशल … Read more

सो हॉट..! अभिनेता संतोष जुवेकरची पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकचे फोटोशूट झाले वायरल

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असे अनेक मराठी कलाकार आहेत जे वारंवार चित्रपटांतून भले दिसत नसतील मात्र त्यांची प्रेक्षकांवर पडलेली छाप मात्र कायम असते. एखादे पात्र ती भूमिका प्रेक्षकांना जिवंत वाटावी यासाठी हे कलाकार बरीच मेहनत घेतात. असाच कष्टाळू, मेहनती आणि हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर.  संतोषने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजकाल संतोष … Read more

अभिनेत्री दिया मिर्झाच्या फोटोतील जखमा खोट्या; स्वतःच दिली माहिती आणि मिटवली चाहत्यांची चिंता

Diya Mirza

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री दीया मिर्झा प्रेग्नंट असल्यापासून आजकाल अतिशय चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रीय असते. चाहत्यांच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिया नेहमीच दिलखुलासपणे देत. यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यात बराच रस असतो. नुकताच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत ती मेडिटेशिनचे महत्व सांगतेय. … Read more