इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी रोहितनं टॉस हरणं गरजेचं? काय आहे नेमके प्रकरण

Rohit And Buttler

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – यंदाचा T-20 वर्ल्डकप खूप रंगतदार पार पडला. आता हा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला आहे. या वर्ल्डकप अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. जे संघ फायनलला पोहोचतील अशी अपेक्षा अनेक माजी खेळाडूंनी ते संघ या स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत. या स्पर्धेत एकवेळ अशी होती कि पाकिस्तानला सेमी फायनल गाठणे पण अवघड झाले होते … Read more

विराट कोहलीला अनुष्का नव्हे तर आवडायची ‘ही’ अभिनेत्री

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार असलेला विराट कोहलीचा आज वाढदिवस. विराट आज 34 वर्षांचा झाला असून तो सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे जिथे टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. विराटला वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले असले तरी विराटला अनुष्का शर्मा … Read more

Happy Birthday Kohli : रनमशीन ते भारताचा King Kohli; पहा विराट कोहलीचा दमदार प्रवास

virat kohli birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ म्हणून कोहलीची ओळख आहे. विराट मैदानावर असेल तर भारत कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकणारच असा विश्वास प्रत्येक चाहत्याला असतो हेच कोहलीचे खरं यश आहे. परंतु भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होण्यापर्यंत कोहलीला बराच संघर्ष … Read more

‘विराट कोहली नाही तर सूर्यकुमार यादव आजच्या सामन्याचा हिरो’, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूचे वक्तव्य

Surya and virat

सिडनी : वृत्तसंस्था – टीम इंडियाने आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध सामना जिंकला आहे. टीम इंडियाचा या वर्ल्डकपमधील हा सलग दुसरा विजय आहे. या अगोदर टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली होती. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 56 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) … Read more

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात Hardik Pandya ने केली ‘हि’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना पार पडला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. या सामन्यात मोठा थरार पाहायला मिळाला. हा सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत असताना भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांची जोडी धावून आली. या सामन्यात हार्दिक … Read more

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट ठरू शकतो ट्रम्प कार्ड, असा आहे कोहलीचा रेकॉर्ड

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 16 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात सगळ्याचे लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर असणार आहे. कारण कोहली (Virat Kohli) न केवळ पाकिस्तानविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरू शकतो तर ऑस्ट्रेलियात त्याचे रेकॉर्ड्स आणि त्याची फलंदाजी भारताला मदतगार ठरू … Read more

विराट कोहली सलामीला येणार की राहुल?? रोहितने केलं स्पष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणीस्थान विरोधात विराट कोहलीने सलामीला येऊन तडाखेबंद शतक झळकावले होते, त्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेतही विराटने सलामीला खेळावे अशा चर्चा सुरु होत्या, त्याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने एक मोठं विधान केल आहे. सलामीवीर म्हणून विराट कोहली हा संघासाठी फक्त एक ऑप्शन आहे, राहुलच ओपनिंग करेल असे रोहितने म्हंटल. भारतीय संघ … Read more

Asia Cup 2022: Virat Kohli च्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, रोहितच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Virat Kohli

दुबई : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हाँगकाँगविरुद्ध आशिया चषकातील सामन्यातही विक्रमांच्या विराट यादीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात नाबाद 59 धावा केल्या. त्याच्या (Virat Kohli) या अर्धशतकी खेळीमुळे त्याने तसेच सूर्यकुमारसह साकारलेल्या 98 धावांच्या अभेद्य … Read more

Asia Cup 2022 साठी भारतीय संघ जाहीर; कोणाचे पुनरागमन तर कोणाला डच्चू ?

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) 15 जणांना संघात स्थान दिले आहे. या संघात (Asia Cup 2022) विराट कोहली आणि लोकेश राहुलचं पुनरागमन झालं आहे तर श्रेयस अय्यरला या संघातून वगळण्यात आले आहे. हर्षल पटेल … Read more

ICCने जाहीर केली क्रमवारी ! कोहलीची घसरण तर सिराजचा पहिल्यांदाच अव्वल 100 मध्ये समावेश

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची 5 व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी (ICC) शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कामगिरीमुळे(ICC) त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या धवनने एका स्थानाने प्रगती करीत … Read more