पती व प्रेयसीकडून हल्ला : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

सातारा | अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीनेच प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्‍ला केल्याची घटना घडली. याबाबत पती व तिच्या प्रेयसीवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई शहरातील फुलेनगर येथे हल्याची घटना घडली. संशयित पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) व त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी … Read more

वाई तालुक्यात विद्युत पुरवठा करणाऱ्या डी. पी. फोडून तांब्याच्या तारा लंपास, शेतकरी चिंताग्रस्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कवठे (ता. वाई) येथील शेतीच्या पाणीपुरवठा करणारी डी. पी. फोडून त्यातील तांब्याच्या तारा पळविण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत चोरट्यांनी 20 हून अधिका डी. पी फोडलेल्या आहेत. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवारं होणाऱ्या चोऱ्यामुळे परिसरातील शेतक-यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कवठे … Read more

विनापरवाना छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने 28 जणांना पोलिस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसवल्या प्रकरणी 36 तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. त्यातील 22 जणांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन … Read more

अमरावती नंतर आता सातारा जिल्ह्यात छत्रपतींच्या पुतळ्यावरून वाद सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने राज्यात मोठे वादंग निर्माण झाले आसताना आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ येथेही असाच प्रकार समोर आला आहे. केंजळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याच्या कारणावरून पोलीस महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

जिल्हा हादरला : एकाच दिवसात 5 जणांची आत्महत्या

sucide

सातारा | जिल्ह्यातील विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या करणाऱ्यात वयाची चाळीशी पार केलेले एकाचाही समावेश नाही. त्यामुळे ऐन तारूण्यात टोकाचे पाऊल तरूण दिसत आहेत. समाजात अत्यंत चितेंचा विषय बनत असलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्याने … Read more

सातारा जिल्ह्यात पोलिसांच्या गुटखा कारवाईत महिलांचा गोंधळ

वाई | व्याजवाडी (ता. वाई) येथील एका गुटखा व्यावसायिकाने स्वत:च्या रहात्या घराच्या पडवीमध्ये चोरुन गुटखा ठेवून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यातून आणला होता. वाई पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर महिलांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवताच मार्ग मोकळा झाला अन् या छाप्यात 11 गुटख्याची पोती जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेली … Read more

ओझर्डेत वन अधिकाऱ्यांची पार्टीवर धाड ; सात जणांवर कारवाई

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके वाई तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावतीने नुकतीच एक कारवाई करण्यात आली. ती म्हणजे ओझर्डे गावच्या हद्दीत ओझर्डे ते सोनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला शेडमध्ये सात जणांकडून साळींदर या प्राण्याची शिकार करून पार्टी केली जात होती. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. तसेच संबंधिताना ताब्यात घेत असताना एका आरोपीने पलायन केले. दरम्यान इतर सात … Read more

सातारा जिल्ह्यातील मांढर देव यात्रा रद्द; प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात दरवर्षी काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) हि यात्रा आयोजित केली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्यावतीने यंदाच्या वर्षीची मांढरदेव यात्रा हि रद्द करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दि. 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 या … Read more

वाईत 22 वर्षीय महिलेवर बलात्कार : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने प्रकार

Wai Police

सातारा | मुंबईतील महिलेच्या पती व सासूचा विश्वास मिळवून मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील महिलेसोबत हा प्रकार घडला असून वाई आणि यवतमाळ येथे बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिली आहे. या प्रकरणी विठ्ठल गणपत पवार (पत्ता माहिती नाही) याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more

जिल्ह्यातील पहिले देशी गाईंचे प्रदर्शन : कवठेत दाती, अदाती गटात स्पर्धा संपन्न

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीस परवानगी दिल्याने पशु पालकांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळेच कवठे (ता. वाई) येथील कवठे बागड यात्रा मित्रमंडळ व कवठे पशुपालकप्रेमी यांच्या वतीने प्राथमिक शाळा कवठे येथे देशी गायींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये दाती गट व आदत गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही … Read more