एसीबीची कारवाई : वाईतील क्लास टू अधिकारी 1 हजार रूपयाची लाच घेताना ताब्यात

ACB

सातारा | पगारासह इतर भत्त्याचा फरक काढून देण्यासाठी लाचेची मागणी करून 1 हजाराची रक्‍कम स्वीकारल्याप्रकरणी क्‍लास दोन अधिकारी असणारा वाईचा उपकोषागार अधिकारी सुधाकर शंकर कुमावत (वय- 41, मूळ रा.विलास सोसायटी, ससाणेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. वाई, जि. सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. दरम्यान, एसीबीच्या या कारवाईने सातार्‍यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more

कृतज्ञता सोहळा : वाई नगरपरिषदेच्या 165 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यमान, माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान

सातारा | वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा आज कृतज्ञता गौरव सोहळा वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही बाब काैतुकास्पद आहे, त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. वाई नगरपरिषदेच्या 165 व्या वर्धापन दिन व विद्यमान, माजी … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून “या” तीन तालुक्यासाठी 91 लक्ष 38 हजाराचा निधी

सातारा | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून खंडाळा, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 91 लाख 38 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने स्थानिक विकासकामांना … Read more

बदलत्या हवामानाचा फटका : वाई तालुक्यात मेंढपाळच्या 20 बकरीचा गारठ्याने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे बुधवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसामुळे देगाव येथे शिवारात असलेल्या 20 बकरी गारठून मृत्युमुखी पडल्या आहेत. तर 10 बकरी अंत्यवस्थेत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मेंढपाळ व शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस पावासाने जोरदार हजेरी लावलेली आहे. बुधवारी रात्री व … Read more

साताऱ्याच्या कन्येची निवड : स्नेहांजली ननावरे भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी

सातारा | येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे हिची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड झाली.त्यासाठी एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी तीची निवड झाली आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्य दलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले. कराटे चॅम्पियन असलेल्या आई- वडिलाचा गृह उद्योग आहे. स्नेहांजलीने … Read more

किसनवीर कारखान्यावर 1 हजार कोटीचे कर्ज हे साफ खोटे : मदन भोसले

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी साडेआठशे आणि हजार यांचा मध्य काढा त्याच्यापेक्षा एक रूपया जास्ती गेला तर मदन भोसले कारखान्यांच्या कारभारातून नव्हे तर सार्वजनिक जीवनात सुध्दा एकही दिवस राहणार नाही. किसनवीर सहकारी साखर कारखान्यांवर 1 हजार कोटीचे कर्ज असल्याचे साफ खोटे असल्याचे कारखान्यांचे चेअरमन मदनराव भोसले यांनी सांगितले. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा | शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे (वय- 34) यांच्या पार्थिवावर आज आसले (ता. वाई) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत … Read more

दुखःद ः सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला वीरमरण, सोमनाथ मांढरे यांचे आज पार्थिव येणार

सातारा | वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे हे यांना देशसेवा बजावत असताना लडाख येथे वीरमरण आलेले आहे. लडाख येथे हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली. सोमनाथ यांना वीरमरण … Read more

भूस्खलनातील बाधितांना शासनामार्फत पूर्ण मदत केली जाईल – नाना पटोले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या गावात प्रशासनाच्यावतीने मदतकार्य केले जात आहे. दरम्यान, यातील वाई तालुक्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देत दौरा केला. यावेळी त्यांनी बाधीत लोकांना शासनामार्फत पूर्ण मदत करण्यात येईल तसेच मदत व पूनर्वसन मंत्री … Read more

शेतकऱ्यांमध्ये खळबळ : वाईत डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे 36 हजार पशुधन धोक्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील सरकारी १२ आणी खाजगी ३२ जनावरांच्या डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आणी राज्य सरकारला वटणीवर आणण्यासाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने ११७ गावातील ३६ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशुवैदकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. … Read more