Wai Ganpati Mandir : ‘सिंघम 3’च्या शूटिंगसाठी वाईच्या गणपती मंदिराला विद्युत रोषणाईची झळाळी

Wai Ganpati Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wai Ganpati Mandir) बॉलिवूडचा प्रसिद्ध सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी कायम त्याच्या ऍक्शन सिनेमा तसेच सिरीजमुळे चर्चेत असतो. रोहित शेट्टीची सिंघम सिरीज तर ठरली. या सिरींजचा पुढील भाग अर्थात ‘सिंघम ३’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून साताऱ्यातील वाई तालुक्यात या सिनेमाचे शूटिंग … Read more

Satara News : बायकोनं फोन उचलला नाही म्हणून ‘त्यानं’ उचललं टोकाचं पाऊल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसार म्हंटलं कि नवरा बायकोची भांडणे हि कधी – कधी होतात. भांडणानंतर ती मिटतातही. मात्र, काही किरकोळ कारणावरून मोठं टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनाही अनेकदा आपण पहिल्या असतील. या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात आणि होत्याचं नव्हतं होवून बसतं. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे दि. ८ रोजी पहाटे साडेपाच … Read more

पुढच्या आठवड्यात 3 दिवस काळुबाईची यात्रा : प्रशासन सज्ज

Kalubai Yatra Administration Meeting

सातारा | जानेवारी महिन्यात दि. 5, 6 व 7 जानेवारी रोजी होणाऱ्या मांढदरेव येथील श्री काळेश्वरी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याविषयी तयारीचा आढावा घेण्यासाठी मांढरदेवी येथील एम. टी. डी. सी. येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी … Read more

मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

Kalubai Temple, Mandhardev

सातारा । मांढरदेव (ता. वाई) या ठिकाणी दि. 4 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत श्री. काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून दिलेल्या आदेशाच्या … Read more

मांढरदेव गाव बंद : दानपेटी चोरी प्रकरणी आजी-माजी ट्रस्टीच्या संपत्तीची चौकशीची मागणी

Kalubai

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके मांढरदेव (ता. वाई) येथील काळुबाई देवस्थान ट्रस्टमधील दानपेटीतून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने 1 लाख 64 हजारांची रोख रक्कम आणि दागिने चोरल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणी बँक कर्मचाऱ्यासह एकाला वाई पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून 13 लाख 75 हजारांचे चोरलेले दान पोलिसांनी हस्तगत केलं आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि मांढरदेव गावात संतापाची … Read more

काळूबाईंच्या दानपेटीतील देणगीवर बॅंक कर्मचाऱ्यांचा डल्ला

Kalubai Temple, Mandhardev

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्यासह परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या चरणी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात. या मंदिरातील देणगी स्वरूपातील पैशाची व दागिण्यांची दर महिन्याच्या ठराविक दिवशी मोजणी केली जाते. सोमवारी ट्रस्टी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती. यावेळी बँकेचा एक कर्मचारी वारंवार मंदिराच्या आत- बाहेर करत होता. कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे … Read more

वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे

Actor Sayaji Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके अभिनेते सयाजी शिंदे यांची फसवणूक करून त्यांचीच बदनामी केल्याप्रकरणी वाई येथील सचिन बाबूराव ससाणे (रा. फुलेनगर- वाई) याच्याविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सचिन ससाणे याने फसवणूक केली असून धमकी देणे, अर्थिक नुकसान व बदनामी केलेबाबतचा तक्रार अर्ज सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आल्याची माहिती अभिनेते … Read more

पळा…पळा.. बिबट्या आला : दिवसा ढवळ्या 2 बिबटे रस्त्यावर

Leopard Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देगाव (ता. वाई) येथील मुरा नावाच्या शिवारात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने गावातील गाई, वासरू, शेळी अशा नऊ जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चक्क दिवसा ढवळ्या दोन बिबट्यांनी दर्शन दिले, त्यामुळे पळा…पळा.. बिबट्या … Read more

विजेच्या धक्याने 2 शाळकरी मुलांचा मृत्यू

वाई | शिरगाव (ता. वाई) येथे वाहत्या पाण्यात विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. यामध्ये विजेचा धक्का बसून, दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. साहिल लक्ष्मण जाधव (वय- 9), प्रतीक संजय जाधव (वय- 15, दोघेही रा.शिरगाव, ता. वाई) अशी विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. ऐन नवरात्र उत्सवात जाधव कुटुंबियावर … Read more

भुईंजला दसऱ्यानिमित्त महिला व पुरूषांची “प्रो- कबड्डी”

वाई | भुईंज (ता. वाई) येथे दसरा उत्सवानिमित्त दरवर्षी मित्र क्रीडा मंडळ भुईंज यांच्यावतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. याहीवर्षी दि. 2 ते 4 ऑक्टोबरपर्यंत पुरूष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन शिवाजी मैदान भुईंज येथे केले आहे. क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी व उपाध्यक्ष किरण शंकर जाधव व सचिन गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. … Read more