कोयना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Arjun Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more

कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

Koyna Dam News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी युवकानं मारली उडी; मात्र, पुढं घडलं असं काही…

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात युवक नदी तसेच विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडाल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी घडली. कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे. … Read more

Satara News : कासच्या सुधारित जल वाहिनीच्या कामासाठी 102 कोटींची तरतूद

Kas Lake News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरानजीक असलेल्या महत्वाच्या अशा कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी होणाऱ्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर सातारा शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी सातारा पालिकेच्यावतीने सुधारित जलवाहिनीचे काम केले जात आहे. या कामासाठी तब्बल १०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन तलाव म्हणून ओळख असणाऱ्या या … Read more

कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग … Read more

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल 3 लाख कृष्णा कारखान्याकडून अदा

electricity bill of Wakurde Yojana News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील दक्षिण भागातील उंडाळे विभागात असलेले अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय … Read more

कराड तालुक्यातील पाणी टंचाई प्रश्नी पृथ्वीराजबाबांनी अधिकार्‍यांना दिल्या ‘या’ सुचना

Prithviraj Chavan Karad News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असला तर काही तालुक्यात मात्र, पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. कराड तालुक्यातील दक्षिण भागातील महत्वाची असलेल्या दक्षिण मांड नदीतील पाणी आठल्यानंतर भागातील अनेक गावातील पिण्याचा व शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही पाणी टंचाईप्रश्न भेडसावू लागल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी … Read more

स्वातंत्र्य मिळूनही सुटेना गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न; कराड तालुक्यातील 6 वाड्यांत पाण्याची आणीबाणी?

Karad Water News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. हक्काचं पाणी पैसे देऊन विकत घ्यावं लागत आहे. पाण्याअभावी होणारी परवड पाहता गावातील मुलांना लग्नासाठी कोणी पोरीही देईनात अशा अवस्थेत जगायचं कसं? असा प्रश्‍न सध्या कराड तालुक्यातील 6 वाड्यांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्याने … Read more

शशिकांत शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील आसरानी; महेश शिंदे यांची खोचक टीका

Mahesh Shinde Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून टोला लगावला आहे. “शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांच्या अवस्था … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक; वेळीच सावध व्हा

plastic bottle water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात घसा कोरडा पडणे आणि वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण प्लॅस्टिकची मिनरल वॉटरची बाटली घेत असतो. परंतु हे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल्स आणि बॅक्टेरिया भरलेले असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. … Read more