Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | whatsapp आपल्या यूजर्सचा अनुभव सतत वेगवेगळ्या फीचर्सवर काम करत असते . आता व्हॉट्सअॅप आपले मेसेज डिलीट फीचर अपडेट करणार आहे. यापूर्वी आपण कोणताही मेसेज delete for everyone करायचं असेल तर त्यासाठी फक्त 1 तास 8 मिनिटांचा अवधी होता. मात्र आता नवीन फीचर्स नुसार हा कालावधी 2 दिवसांपर्यंत वाढवण्यात येईल. WABetaInfo च्या … Read more