YouTubeने iPhone-iPad यूजर्ससाठी आणले ‘हे’ खास फीचर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या YouTube ने iPhones आणि iPads साठी अखेर पिक्चर-इन-पिक्चर हा मोड जारी केला आहे. यामुळे यूजर्स आता डिव्हाइसवर दुसरे अॅप्स वापरताना युट्यूब व्हिडीओ पाहू शकणार आहेत. यूजर्सने YouTube अॅप बंद केल्यानंतर व्हिडीओ छोट्या विंडोमध्ये दिसणार आहे. या विंडोला यूजर्स स्क्रिनच्या इतर कॉर्नर्सला देखील हलवू शकणार आहेत. यूट्यूबचे PiP … Read more