नवीन चित्रपट आणि टीव्ही शो येथून करा डाउनलोड, आपल्याला फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूंमुळे लोकं घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशा वेळी, लोकांसाठी घर बसल्या टीव्ही किंवा मोबाइलवर चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) किंवा टीव्ही शो (TV Shows) पाहणे हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. अशा परिस्थितीत थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट डाउनलोड करण्याचे तीन मार्ग आहेत. … Read more

अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाल; काही दिवसांत मिळवले तब्बल ‘इतके’ कोटी व्ह्यूज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टाईलीश स्टार अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता हिंदी भाषेतही डब होऊ लागले आहेत. अल्लूचा ‘अला वैकुंठापुरामाल्लू’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या शिवाय त्याच्या आणखी एका चित्रपटाने अनोखा विक्रम केला आहे. अल्लू अर्जुनचा ‘सराईनोडू’ हा चित्रपट युट्यूबवर तब्बल ३० … Read more

धक्कादायक! यूट्यूबवरून बंदूक चालवणे शिकून महिलेनं केली पतीच्या गर्लफ्रेंडची हत्या

मुरादाबाद । एका महिलेनं पतीच्या प्रेयसीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ही महिला यूट्यूबवरून बंदूक चालवायला शिकल्याचं समोर आलं आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणी गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. मुरादाबादमधील … Read more

जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

Worlds Top Company CEO

HelloHealth| दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय … Read more

तुमचं Youtube चॅनल कधीही बंद होऊ शकतं, युट्यूबची नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. युट्यूबचे नवे नियम युट्यूबर्ससाठी डोकेदुखी ठरु शकतात युट्यूबने नवे नियम जारी करत सांगितलं की, जर कुठल्या चॅनलमुळे युट्यूबची कमाई होत नसेल, तर ते चॅनल डिलीट केलं जाईल किंवा त्यावर निर्बंध लावले जातील. युट्यूब नावाने एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. या … Read more