झोमॅटो, स्विगीमधून जेवण ऑर्डर करणं महागलं; ऑर्डर रद्द करण्यासंबंधी निर्णय अधिक कठोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो आणि स्विगीनं गेल्या सहा महिन्यांत डिलिव्हरी शुल्क वाढवले आहे. त्यांनी डायनॅमिक डिस्काउंटिंग सुरू केलं आहे. ऑर्डर रद्द करण्यासंबंधी नियम अधिक कठोर केले आहेत. तसंच लॉयल्टी प्रोगामचे दरही वाढवले आहेत. एकूणच डिस्काउंटमध्ये घट झाल्यानंतर या कंपन्यांनी उचललेल्या … Read more

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

पुणे  प्रतिनिधी |उपवासाच्या दिवशी एकदा नव्हे दोनदा उपवासाच्या पदार्था ऐवजी बटर चिकन पाठवल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने झोमॅटो आणि संबधित हॉटले चालकाला ५५ हजार रुपयांचा दणका बसला आहे. धार्मिक भावना दुखवल्याने न्यायालयात गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने पुण्यात या घटनेची चर्चा सर्वत्र चवीने चगळली जाऊ लागली आहे. षण्मुख देशमुख हे पुण्याचे … Read more

पेटीएमची झोमॅटोसह भागीदारी

Echo Input x

मुंबई प्रतिनिधी | पेटीएम ह्या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज जाहीर केले की झोमॅटोशी त्यांनी भागीदारी केली आहे. याद्वारे ग्राहकांना ऑनलाइन फूड ऑर्डर करता येणार आहे. त्यामुळे पेटीएमचे युजर्स आता आपल्या अँपवर आवडत्या रेस्टॉरंट मधून खाद्यान्न ऑर्डर करु शकतील. कंपनीने ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएम अँड्रॉइड अँपवर सक्रिय … Read more