हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल कंपनीने त्यांच्या काही गाड्यांची (cars) किंमत वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या सर्व पॅसेंजर प्रकारातील गाड्यांच्या (cars) किंमतीत वाढ होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे टाटाची कार (cars) खरेदी करणाऱ्यांसाठी हि मोठी आणि महत्वाची बातमी आहे.
येत्या सोमवारी कंपनीच्या पॅसेंजर प्रकारातील गाड्यांच्या (cars) मॉडेलनुसार त्यांच्या किंमतीमध्ये 0.9% ची वाढ होईल, अशी माहिती समोर आली आहे. मात्र या गाड्यांच्या किंमतीमध्ये किती वाढ केली जाईल याबाबत कंपनी सोमवारी स्पष्ट करणार आहे.
काय आहे कंपनीचे म्हणणे?
की वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कंपनीने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये 157 टक्क्यांनी ईलेक्ट्रीक गाड्यांच्या (cars) विक्रीमध्ये वाढ झाली असल्याची देखील माहिती दिली आहे.कंपनीच्या पॅसेंजर गाड्यांपैकी Tiago, Punch, Harrier आणि Safari या कार भारतात खूप प्रसिद्ध आहेत.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती