Signal अ‍ॅपवर WhatsApp Group ट्रान्सफर करायचाय? तर पाहा, ‘ही’ सोपी पद्धत

मुंबई । जगभरात WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा चांगलाच फटका WhatsApp ला बसताना पाहायला मिळत आहे. या नवीन पॉलिसीमुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने अनेक युझर्स WhatsApp सोडून सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅपकडे वळले आहेत. WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीचा प्रचंड फायदा Signal आणि Telegram ला झाला आहे. अल्पावधीत … Read more

WhatsAppला पर्यायी Signal अ‍ॅप किती सुरक्षित? कंपनीने युझर्ससाठी जारी केली ‘ही’ माहिती

मुंबई । मागील काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी अटींना कंटाळून लोकांनी मोठ्या प्रमाणात पर्यायी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. पण काही दिवसांनी सिग्नलमध्येही व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्रायव्हसीचा प्रॉब्लेम येणार नाही ना? असा प्रश्न आता वापरकर्त्यांच्या समोर आहे. खरंतर, नवीन व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीमुळे वापरकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे असंख्य वापरकर्त्यांनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं. इतकंच नाही तर व्हॉट्सअ‍ॅपला मागे सोडून सिग्नल … Read more

Whatsapp Privacy Policy | सुरक्षेच्या नावाखाली माहिती गोळा करणाऱ्या नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’ नक्की आहेत तरी काय?

Whatsapp Privacy Policy

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोणत्याही स्वतंत्र माणसाला आपल्यावर कोणी पाळत ठेवलेले आवडणार नाही. मग ती प्रत्यक्ष पाळत असो वा अप्रत्यक्ष! अशाच प्रकारची अप्रत्यक्ष पाळत ऑनलाईन माध्यमातून आपल्या मोबाईल मधील काही ॲप्स आपल्यावरती ठेवत असतात. त्यापैकी सध्या चर्चेत असलेले अँप म्हणजे व्हाट्सअप. व्हाट्सअपने नुकतेच आपल्या ‘Whatsapp Privacy Policy’ मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’मध्ये … Read more

नव्या वर्षात रोमांचकारी खगोलीय घटना: सुपरमून, ब्लॅकमून आणि ग्रह पाहण्याची संधी तर १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येतील

मुंबई । जुने वर्ष सरले असतानाच आता २०२१ या वर्षात ४ ग्रहण, ११ उल्कावर्षाव, ३ धूमकेतू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी मिळेल. पृथ्वीजवळून सहा धोकादायक लघुग्रह जातील, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. २०२१ मध्ये केवळ ४ ग्रहण होणार असून, त्यात दोन चंद्र व दोन सूर्यग्रहण आहेत. भारतातून मात्र … Read more

व्हिडिओ: आता भारतातही घ्या युरोपातील ट्रेन प्रवासासारखा आनंद; भारतीय रेल्वेने केली ‘विस्टाडोम कोच’ची निर्मीती

नवी मुंबई । भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पर्यटानाच्या संधी वाढत जाव्यात हा उद्देश समोर ठेवून विस्टाडोम कोचची निर्मीती केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कोचचा व्हिडीओ ट्विट करत या कोचमधून प्रवास करणं म्हणजे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल, असं म्हटलं आहे. भारतीय रेल्वेने तयार केलेला हा विस्टाडोम कोचमध्ये एखाद्या युरोपातील ट्रेन … Read more

विलोभनीय! अंतराळातून असा दिसतो हिमालय पर्वत; नासाने प्रसिद्ध केला फोटो

वॉशिंग्टन । हिमालयाच्या सौंदर्याच्या प्रेमात कोणतीही व्यक्ति पडेल. हिमालयाच्या सौंदर्याला कोणाच्या साक्षीची आवश्यकता नाही. त्यातच अंतराळातून पृथ्वी कशी दिसते हे अनेकांनी पाहिले असेल. मात्र, अंतराळातून हिमालय कसा दिसतो, याचे उत्तर आता सापडले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेल्या एका अंतराळवीराने हिमालयाचा एक फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा फोटो पाहून कोणीही पुन्हा एकदा हिमालयाच्या प्रेमात … Read more

एकदम झकास! आता WhatsApp Web वरुनही करता येणार ‘व्हिडिओ कॉल’

मुंबई । WhatsAppच्या मोबाइल व्हर्जनमध्ये असलेले फिचर्स आता हळूहळू WhatsApp Web वरही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप वेबवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार WhatsApp beta युझर्सना सध्या WhatsApp Web मध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. आगामी … Read more

मोठी बातमी! ‘Google’मध्ये तांत्रिक बिघाड; Gmail, Youtube आणि Googleशी निगडीत इतर सेवांवर परिणाम

मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे. डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत … Read more

‘या’ मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येईल कोरोना लशीची नोंदणी; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोरोना लशीच्या डिलीव्हरीचा रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन (CO-WIN APP) तयार केलं आहे. त्याशिवाय एक डिजीटल प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून डेटा रेकॉर्ड (Data Record) ठेवला जाऊ शकतो. तसेच, लोक स्वत: कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतील. आरोग्य सचिव (Health Secretary) राजेश भूषण यांनी पत्रकार … Read more

मोबाईल क्रमांक टाकून अशा प्रकारे मिळवा सातबारा उतारा

हॅलो कृषी ऑनलाईन । जमिनीचा सातबारा उतारा हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. जो जमिनीच्या अनेक व्यवहारांसाठी आवश्यक असतो. मात्र सातबारा उतारा काढण्याच्या पद्धती वेळखाऊ असल्याने तो काढायचा म्हणजे वैताग येतो. पण आता सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या खेटा घालण्याची गरज भासणार नाही, कारण डिजिटली सातबारा उतारा आता काढता येणार आहे. घरच्या घरी डिजिटली सातबारा उतारा काढता … Read more