हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या विविध अशा आकर्षक ऑफर्सच्या सिमकार्ड असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपल्या महिनाभराच्या प्लॅनच्या रिचार्जचे दर वाढवलेले आहेत. त्यामुळे स्वस्तात कोणता प्लॅन घ्यायचा असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. त्यांच्यासाठी BSNL ने असा धमाकेदार ऑफरवाला प्लॅन आणलेला आहे. तो Jio आणि Airtel पेक्षाही स्वस्त आहे. BSNL ने 19 रुपये किमतीत 30 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आणलेला असून त्याचे अनेक फायदे देखील आहेत.
Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही
नेमका काय आहे हा प्लॅन?
BSNL ने नवीन आणलेला 19 रुपयांचा प्लॅन हा खूप फायदेशीर आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. विशेष करून हा प्लॅन महिनाभर 30 दिवसांसाठी आहे. ज्यांना कमी पैशांमध्ये आणि कमी कालावधीसाठी हा प्लॅन हवा आहे ते तो घेऊ शकतात.
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]
सिममध्ये बॅलन्स नसले तरी सेवा राहणार चालू
हल्ली एखाद्या सिमकार्डला आपण रिचार्ज प्लॅन सुरु केला आणि तो संपल्यानंतर दोनच दिवस ते सिम सुरु राहते. नंतर फोन करणे अथवा येणे बंद राहते. अशी सुविधा काही कंपन्यांच्या सिमच्या प्लॅनला आहेत. मात्र, BSNL च्या 19 रुपयांच्या रिचार्जच्या प्लॅनला हि सुविधा नाही. हा प्लॅन सिमकार्डमध्ये एक रुपयाही नसेल तरी सिमकार्ड अथवा नंबर बंद न पडत तो सुरूच राहणार आहे. मात्र फोन लावण्यासाठी बँक अकाउंटवरून 20 पैसे एवढा चार्ज मात्र पडणार आहे.
Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी
15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल
हवा भरताना JCB चा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; CCTV व्हिडिओ पहा