हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण हे बर्याच वेळा ऐकले असेल की आईचे प्रेम हे या जगात सर्वात अधिक मौल्यवान आहे. आईच्या प्रेमासाठीच्या, या ओळी केवळ माणसांनाच नाही तर पक्षी, प्राणी आणि आईच्या प्रेमाचे उदाहरण बनलेल्या सर्व जीवांसाठी हे योग्य आहे. हल्ली अशाच एका हत्तीचा मातृत्वाचा एक व्हिडीओ लोकांना खूप आवडतो आहे. आई हत्ती आणि तिचे पिल्लू हत्ती यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही हृदय भरून येईल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तीन हत्ती दिसत आहेत. यात एक आई हत्ती आपल्या दोन मुलांना रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीला ओलांडून जायला मदत करत आहे. या हत्तीचे एक पिल्लू असे करण्यात यशस्वी होते, परंतु दुसरे पिल्लू प्रयत्न करूनही अपयशी ठरतो. यानंतरच यामध्ये एक ट्विस्ट येतो. वास्तविक, ज्या वेळी त्या हत्तीची पिल्लं ती भिंत ओलांडत असतात, तेव्हाच समोरून एक मोठा ट्रक येतो. आणि तो ट्रक पाहून ते हत्तीचे पिल्लू घाबरून जाते आणि त्या नंतर काय होते, यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पहावा लागेल …
A video from Kerala (shared on WhatsApp) that shows why our infrastructure should be constructed with utmost thought and concern for wildlife.
Appreciate the kindness of the truck drivers who waited till the elephants passed and didn’t add more to their anxiety. pic.twitter.com/BBGyh6ts68
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 3, 2020
आणि आपण पाहिले असेल की आई कशी आपल्या बाळाचा आधार बनली आणि पुन्हा रस्त्याच्या कडेला आली आणि मुलाला ती भिंत कशी ओलांडावी हे शिकवले. इतकेच नाही तर त्या आईने आपल्या पिल्लाला आधारही दिला. हा व्हिडिओ राज्यसभा सदस्य जयराम नरेश यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. जयराम नरेश यांच्या पोस्टनुसार हा व्हिडिओ केरळचा आहे. हा व्हिडिओ इतका गोंडस आहे की ही बातमी लिहिपर्यंत त्याला हजारो व्युज मिळाली आहेत. काही सोशल मीडिया या व्हिडिओचे गोंडस असे वर्णन करीत आहेत.
A video from Kerala (shared on WhatsApp) that shows why our infrastructure should be constructed with utmost thought and concern for wildlife.
Appreciate the kindness of the truck drivers who waited till the elephants passed and didn’t add more to their anxiety. pic.twitter.com/BBGyh6ts68
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 3, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.