रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी चक्क एका माजी आमदाराच्या घरावर दरोडा (robbed) टाकला आहे. घरमालक दोन दिवसांपूर्वी मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरटयांनी घरावर दरोडा (robbed) टाकला आहे. माजी आमदार बापू खेडेकर यांच्या घरावर हा दरोडा (robbed) टाकण्यात आला होता.
हि संपूर्ण चोरीची (robbed) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांनी तीन किलो चांदी लंपास केली आहे. तसेच अजून काही ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. मात्र एकूण किती मुद्देमाल चोरीला गेला आहे. याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
या घटनेमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरिणीवर आला आहे. यामुळे आपली पोलीस यंत्रणा कुठेतरी या चोरट्यांवर वचक बसवण्यात कमी पडत आहे. जर आमदारांच्याच घरात चोरी (robbed) होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट