पाकिस्तानच्या मदतीला अमेरिका आली धावून, ८४ लाख डाॅलरची केली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेने पाकिस्तानला कोरोना जागतिक साथीच्या विषाणूपासून बचावासाठी ८४ लाख डॉलर्स दिले आहेत. यूएस मिशन सोशल मीडिया फोरमकडून अमेरिकेचे राजदूत पाल जोन्स यांनी ही मदत जाहीर केली.

शनिवारी प्राप्त माहितीनुसार, त्या रकमेपैकी ३० लाख डॉलर्सच्या मदतीने तीन नवीन मोबाइल प्रयोगशाळा खरेदी केल्या जातील ज्याचा उपयोग पाकिस्तानच्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांची कोविड -१९ ची चाचणी, उपचार आणि देखरेखीसाठी करता येईल.

या उपक्रमांतर्गत राजधानी इस्लामाबाद, सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हाय-टेक आपत्कालीन केंद्रे कार्यरत आहेत. सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर्स खर्च केले जातील जेणेकरून हे कामगार लोकांना घरीच मदत करतील आणि जेणेकरून रुग्णालयांवरील ओझे कमी होईल.

चोवीस दशलक्ष डॉलर्स हे अफगाण शरणार्थी आणि यजमान समुदायाच्या जीवनरक्षक उपक्रमांवर खर्च होणार आहेत ज्यांची जबाबदारी यूएन उच्चायुक्त शरणार्थीवर असेल. उर्वरित दहा लाख डॉलर्सची रक्कमॅच तपशील अजून दिलेला नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

मासे किंवा अन्य सीफूड खात असाल तर सावधान! UN ची चेतावणी

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा, सीएम ठाकरेंनी घेतला ‘हा’ खास निर्णय

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment