हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.६ एप्रिल २०२० (सोमवार) रोजी २२ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या जवळपास ४१,९७० रुपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,२७० रुपये आहे. त्याचबरोबर चांदीचे दर प्रति किलो सुमारे ४०,३७०रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत.
आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत.
बिझनेस वेबसाइट गुड रिटर्न्सच्या अनुसार, आज नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ४४,२७० रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे ४४,०४० रुपये आहे. कोलकातामध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्राम पातळीवर ४३,४९०रुपये आहेत. मुंबईत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४२,५२० रुपये आहे. बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४३,९७० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४३,०४० रुपये आहे. नागपुरात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे ४२,५२० रुपये आहे. विशाखापट्टणममध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,०४० रुपये आहे.
भारतात सोन्याचा भाव: आज सोन्याचा भाव काय आहे?
बिझनेस वेबसाइट गुड रिटर्न्सच्या अनुसार, आज नवी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ४१,५२० रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे ४४,०४० रुपये आहे. कोलकाता मध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्राम पातळीवर ४०,८०० रुपये आहेत. मुंबईत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४१,५२० रुपये आहे. बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ३९,५९० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४०,०४० रुपये आहे. नागपुरात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे ४२,५२० रुपये आहे. विशाखापट्टणममध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,०४० रुपये आहेत. नागपुरात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे ४१,५२० रुपये आहे.
सराफा बाजार म्हणजे काय?
सोने-चांदी असे मौल्यवान धातू सराफा बाजारातून खरेदी केल्या जातात. सोने खरेदीचे दोन मार्ग आहेत. लोक सहसा सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यवसायातील लोक वायदा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. हा एक बाजार आहे जिथे वायदे बाजारात (फ्यूचर मार्केट) सोन्या-चांदीचा व्यापार होतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा
करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?