Gold Price Today : आज सोन्याचे दर वाढले की कमी झाले? एका क्लीकवर जाणून घ्या

Gold Price Today 10 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ कायम राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71400 रुपये आहे. कालच्या तुलनेत 0.38% म्हणजेच 270 रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. MCX वर एक किलो चांदीचा … Read more

दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती 65000 पार जाणार? काय असू शकतात दरवाढीची कारणे?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणवार म्हंटल की दागिन्यांची आरास घातली जाते. त्यासाठी सोने चांदीच्या दरात कपात व वाढ केली जाते.  सोने हा असाच एक गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. ज्याला विना टेंशन गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवायचा असतो तो हमखास सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो. आताही सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. याचे कारण … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच; सोने- चांदीच्या आजच्या किंमती किती?

Gold Price Today

Gold Price Today : या ऑगस्ट महिन्यात अनेक सणवार आपल्यामुळे सराफ बाजारात लखलखाट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या काळात सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची जास्त गर्दी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये अनेक नवीन डिझाईन्स बाजारात आल्यामुळे महिला वर्ग देखील जास्त प्रमाणात सोने खरेदी करत आहे. मात्र नेमक्या अशा काळातच सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सलग … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात घसरण; पहा आजच्या किमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात (Gold Price Today) रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव ५९ हजार ३३८  रुपये प्रती १० ग्रॅमवर येऊन ठेपला आहे. तर ७५ हजार रुपये  किलोच्या जवळ चांदीचे दर पोहचले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या भावात … Read more

Gold Rate Today 10 July 2023: आज सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात झाली वाढ; पहा 10 ग्रॅम सोन्याचे ताजे दर

Gold Rate Today 10 July 2023: देशात लोकांना सर्वात जास्त हौस असते ती सोने खरेदीची. यात महिला खूप आघाडीवर असतात. कारण महिलांना सोने खरेदी करण्यामध्ये विशेष आनंद मिळत असतो. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज सोन्याच्या दरात घसरण आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.. आजचा सोन्याचा भाव जाणून घेऊया पुढीलप्रमाणे.. … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदी स्वस्त; आजचे दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) चढउतार पाहायला मिळत आहे. आज बुधवारी 10 मे 2023 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरात मात्र काही प्रमाणात घसरण सुरु आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा व्यवहार 280 रुपये महाग प्रति 10 ग्रॅम ने सुरु झाला तर … Read more

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आजच्या किंमती पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ एप्रिल २०२३ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झालेली पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमती ६० हजारांच्या खाली दिसत आहेत. सोन्याच्या दरात 75 रुपयांची घट झाली असून प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,830 रुपयांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे चांदी 74,045 … Read more

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय्य तृतीयेनंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. MCX वर आज 24 एप्रिल 2023 रोजी सोन्याचा जून वायदा 7 रुपयांच्या कमजोरीसह 59,838 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता तर चांदीचा मे फ्युचर्स किमतीत … Read more

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्ती सोने- चांदी स्वस्त; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीयेचा सुवर्ण मुहूर्त असून आजच्या दिवशी सोने- चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळते. त्यातच आज सोने – चांदीच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,870 रुपये आहे तर चांदी … Read more

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या किंमतीत मोठा बदल; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अक्षय्य तृतीया असून अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी आतुर असतील. तत्पूर्वी भारतीय बाजारात आज सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा भाव आज थोड्या घसरणीसह 60,381 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. यानंतर यामध्ये सुरुवातील काही प्रमाणात वाढ दिसली मात्र त्यानंतर 11 वाजेपर्यंत 0.10 … Read more