Union Budget Expectations : यंदाच्या बजेटमध्ये आयकर मध्ये सूट मिळणार? स्टॅंडर्ड डिडक्शनमध्ये काय बदल होऊ शकतात?

Union Budget Expectations Tax

Union Budget Expectations : येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. त्यांचा हा सहावा अर्थसंकल्प आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोणत्या क्षेत्रासाठी सरकार काय काय योजना राबवणार? किती लोकांना फायदा होणार? याकडे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष्य लागलेलं असत. त्यातही खास करून नोकरदार वर्ग सरकार कडे वेगळ्या … Read more

चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थांचे कर 5 टक्क्यांनी कमी, तर ऑनलाईन गेमिंगवर 28 % Tax द्यावा लागणार

GST on theaters food and online game

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आकारला जाणार कर ५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. यापूर्वी या खाद्यपदार्थांवर १८ टक्के कर आकारला जात होता. तर दुसरीकडे ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५० व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबतचे महत्वाचे निर्णय … Read more

PF Withdrawal चे पैसे काढल्यानंतर TAX भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम..

PF Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी Provident Fund हि सुविधा १९५२ पासून सुरु करण्यात आली. याअंतर्गत कर्मचारी जिथे काम करत आहेत तिथून कर्मचाऱ्याच्या पगारातुन छोटासा भाग घेऊन तो प्रोविडेंट खात्यात जमा केला जातो. म्हणजेच मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% रक्कम दरमहा EPF मध्ये जमा केली जाते. त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. पण … Read more

10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदारांना दिलासा देताना इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. त्याअंतर्गत आता नवीन टॅक्स सिस्टीम स्वीकारणाऱ्या करदात्यांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र 7 लाखांपेक्षा जास्तीच्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागेल. तसेच जर 10 लाख रुपये वार्षिक पगार … Read more

‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tax Saving Scheme : आता आर्थिक वर्ष संपण्याची वेळ जवळ आली आहे. यादरम्यान बहुतेक कॉर्पोरेट्स कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांकडून गुंतवणूकीचे पुरावे घेतले जातात. प्रत्येकजण जास्तीत जास्त कर वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, ज्यामुळेच हे पुरावे खूप महत्वाचे ठरतात. हे जाणून घ्या कि, कर्मचार्‍यांकडून देण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि त्यानुसारच टॅक्स … Read more

IIFL सुरक्षित NCDs चे सदस्यत्व घेण्याची 8 कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | NCD (नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर) हे एक डेब्ट इंस्ट्रूमेंट (कर्ज साधने) आहे जे पारंपारिक कर्ज साधनांना चांगला पर्याय देतात आणि तुमच्या डेट पोर्टफोलिओचा आणि एकूण पोर्टफोलिओचा एक भाग बनू शकतात. खरं गुंतवणूकदार केवळ पारंपारिक ठेवींना चिकटून राहिल्याने एनसीडीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण एनसीडी समजून घेणे खरे तर अधिक साधं आणि सरळ आहे. … Read more

ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेणार?

ICC

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मात्र ICC आता भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेऊ शकते. आयीसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. … Read more

Income Tax raid : Dolo 650 टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे, करोडोंची बेहिशेबी रोकड आणि दागिने जप्त

Income Tax raid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax raid  : कोरोना काळात लोकांना लोकप्रिय झालेल्या डोलो 650 ही टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी आयकर विभागाने सांगितले की, त्यांनी बेंगळुरूस्थित फार्मा कंपनी मायक्रोलॅब्स लिमिटेडवर छापा टाकला. ज्यामध्ये 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी कॅश, 1.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. … Read more

FD-RD अन् PPF वरील व्याजावर Tax द्यावा लागेल का ???

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax : ITR भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. यासाठी अनेक वेळा मुदत वाढही देण्यात आली आहे. ज्यानंतर आता ती 31 जुलै करण्यात आली होती. ITR मध्ये आपल्याला आपल्या उत्पन्नाची अचूक माहिती द्यावी लागते.  हे लक्षात घ्या कि, सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजावरही आपल्याला इन्कम टॅक्स … Read more

किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ??? अशा प्रकारे समजून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TAX  : पोस्ट ऑफिस कडून लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना ऑफर केल्या जातात. किसान विकास पत्र योजना म्हणजेच KVP ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे. यामध्ये आपल्याला 1000 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना सुरू करता येते. यामध्ये गुंतवणुकीसाठीची कोणतीही मर्यादा नाही. तसेच जर या योजनेमध्ये गुंतवणूकदाराने याचा कालावधी पूर्ण होई … Read more