पुणे प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना आता एक्झिट पोलमध्ये अमोल कोल्हेंना पराभवाचा सामना करावा लागेल असे सांगितले आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
एक्झिट पोलमध्ये आणि वास्तव निकालात मोठी तफावत असते. त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ शकते मात्र एक्झिट पोलला खरे मानता येणार नाही. म्हणून अंतिम निकालाची वाट बघणेच उचित ठरणार आहे असे अमोल कोल्हे म्हणले आहेत. ते एका माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका
ऐन वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अमोल कोल्हे हे चांगली टक्कर देऊ शकतील का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. मात्र त्यांनी आढळराव पाटील यांना जंग जंग पछाडल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात लढती मध्ये चुरस निर्माण झाली होती. आता आढळराव पाटील कि अमोल कोल्हे या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र यासाठी पुढील दोन दिवस वाट बघावी लागणार आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?
कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून
Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र
नॅशनल हायवेवर भीषण अपघात ; १२ जण जागीच ठार
सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल
निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी