हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या सुरुवातीलाच Apple आणि Google ने अशा Apps च्या डेव्हलपर्सना चेतावणी दिली जे अनेक काळापासून अपडेट केले गेलेले नाहीत. Apple ने काही डेव्हलपर्सना याबाबत नोटिसा पाठवताना चेतावणी दिली की, जर हे Apps दिलेल्या वेळेत अपडेट न केले गेले नाही तर त्यांना Apps स्टोअरमधून काढून टाकले जाईल. एका रिपोर्ट्समध्ये असे देखील सूचित केले गेले आहे की, App Store आणि Play Store वरील सुमारे 30% Apps काढले जाईल.
Google Play Store आणि Apple App Store वरील सुमारे 1.5 लाख Apps असे आहेत जे वर्षानुवर्षे अपडेट केलेले नाहीत. या रिपोर्ट्समध्ये पुढे असेही म्हटले गेले आहे की ‘ Education, Reference आणि Game यांना Application कॅटेगिरी मधून वगळण्यात आले आहेत.कारण मुलांमध्ये असे Apps खूप लोकप्रिय आहेत.
असे दिसून आहे आले की, अनेक डेव्हलपर्सनी ऍपल आणि Google च्या चेतावणीकडे लक्ष दिले आहे. कारण रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, गेल्या सहा महिन्यांत Google आणि Apple Apps स्टोअरमध्ये 1.3 लाख Apps अपडेट केले गेले आहेत. ऍपल ने सांगितले की,” ते आपल्या Apps स्टोअरमधून Apps काढून टाकेल, मात्र ज्या युझर्सनी Apps डाउनलोड केले आहे त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही.”
Pixalate च्या रिपोर्ट्सनुसार ऍपल Apps Store वर 58% तर Google Play Store वर 42% असे Apps आहेत जे पाच वर्षांहून अधिक काळ अपडेट केले गेलेले नाहीत.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या : https://apps.apple.com/in/app/apple-store/id375380948
हे पण वाचा :
Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात
Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन
Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद
Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन
Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन